TheClearNews.Com
Sunday, April 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तृणमूल नेत्याच्या घरात सापडल्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिन

The Clear News Desk by The Clear News Desk
April 6, 2021
in राजकीय, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

कोलकाता (वृत्तसंस्था) पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१ दरम्यान आज (मंगळवारी) तिसऱ्या टप्प्यात मतदान सुरू आहे. बंगालमध्ये आज एकूण ३१ जागांवर मतदान होतंय. दरम्यान, त्यापूर्वी बंगालमध्ये एक खळबळजनक प्रकार घडला असून एका टीएमसी नेत्याच्या घरी ४ इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन्स अर्थात EVM आणि 4 वोटर-व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल सापडले आहेत. उलूबेरिया विधानसभा मतदारसंघात सोमवारी रात्री ही घटना उघडकीस आली.

या प्रकरणामध्ये सेक्टर अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. तृणमूल नेत्याच्या घरी आढळून आलेले ईव्हीएम हे रिझर्व्ह म्हणजेच अतिरिक्त ईव्हीएम होते. मात्र आता त्यांचा वापर निवडणुकीसाठी केला जाणार नाही. या प्रकरणामध्ये सर्व दोषींविरोधात गंभीर कारवाई केली जाईल,” असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. याबद्दल अधिक माहिती देताना, “हावडा जिल्ह्यातील विधानसभा श्रेत्र १७७ उलुबेरिया उत्तरमधील सेक्टर १७ येथे निवडणूक अधिकारी असणाऱ्या तपन सरकार यांना अतिरिक्त ईव्हीएमसहीत पाठवलं होतं. मात्र हा अधिकारी आपल्या नातेवाईकाच्या घरी जाऊन झोपी गेल्याने हा गोंधळ झाला. असं करणं हे निवडणूक आयोगाच्या नियमांचं उल्लंघन आहे. त्यामुळेच या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं असून त्याच्यावर कठोर नियमांअंतर्गत कार्यवाही केली जाईल,” असंही निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.

READ ALSO

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्या टप्प्यात आज ३१ जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासूनच मतदारांचा उत्साह दिसून येत आहे. दक्षिण २४ परगना जिल्ह्यामध्ये (भाग २) १६ जागांवर, हावडा (भाग १) येथे सात जागांव आणि हुगळी (भाग १) येथील आठ जागांसाठी आज मतदान होत आहे. मतदानाच्या वेळेस करोनासंदर्भातील नियमांची अंमलबजावणी केली जात असून तापमान तपासूनच मतदारांना मतदानासाठी प्रवेश दिला जातोय.

दरम्यान भाजपचे उमेदवार चिरन बेरा यांनी असा आरोप केला आहे की, या मशीन्स टीएमसी नेते गौतम घोष यांच्या तुलसीबेरीया याठिकाणच्या घरात सापडल्या आहेत. त्यांनी असा देखील आरोप केला आहे इलेक्शन ड्यूटीच्या कारमधून या मशिन्स आणण्यात आल्या आहेत. त्यांच्या मध्ये सेक्शन १७ मध्ये इलेक्शन ड्यूटीसाठी असणारी गाडी या टीएमसी नेत्याच्या घराबाहेर उभी होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
Next Post

कोविड केअर सेंटरला राजमुद्रा फाऊंडेशनची २५ हजाराची मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राजस्थानमध्ये धार्मिक संघर्ष ; १२ जणांना अटक !

April 4, 2022

ऑनलाईन मागविलेली साडी परत करतांना वृद्धाची फसवणूक ; गुन्हा दाखल

September 4, 2021

बीएचआर घोटाळा : ९ आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी !

June 18, 2021

वाघळूद येथे ईलेक्ट्रीक शॉटसर्किटमुळे शेतात आग ; साडेसात लाखाचा ऊस जळून खाक !

February 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group