TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक ! बीडच्या ऊसतोड मजूर पुरवठा अधिकाऱ्याची कोल्हापुरात हत्या

The Clear News Desk by The Clear News Desk
March 17, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

बीड (वृत्तसंस्था) बीडच्या केज (Beed- Kej) तालुक्यातील लव्हूरी गावच्या ऊसतोड मजूर पुरवठा अधिकाऱ्याचे अपहरण करून कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात हत्या करण्यात आली आहे. सुधाकर उर्फ ​​सुदाम हनुमंत चाळक (वय ५८, रा. लव्हुरी, ता. पिंजरा, जि. बीड) असे मृताचे नाव आहे.

मयत सुधाकर चाळक हे उस्मानाबाद जिल्ह्यात असणाऱ्या, महालक्ष्मी साखर कारखाना येथे मजूर पुरवठा अधिकारी म्हणून काम पाहत होते. त्यांचे 16 फेब्रुवारी रोजी बीडच्या वडवणी शहरातून अपहरण केलं. मात्र अनेक दिवसांपासून घरी न आल्याने, 25 फेब्रुवारी रोजी त्यांच्या नातेवाईकांनी चाळक बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

READ ALSO

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

27 फेब्रुवारी रोजी त्यांचा भाऊ आणि मुलं यांना, चाळक यांच्या फोनवरून अज्ञात लोकांनी फोन केला. अपहरणकर्ते हे सुधाकर चाळक यांच्या सुटकेसाठी 12 लाख रुपयांची मागणी करीत आहेत. तसेच त्यांना अमानुष मारहाण करीत असल्याचा कॉल रेकॉर्डिंगचा आवाज ऐकू येत असून सुधाकर चाळक हे मारहाणीमुळे विव्हळत असल्याचे देखील, त्या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येत आहे. यावेळी अपहरणकर्त्याला त्यांचा मुलगा हा मारहाण न करण्याची विंनती करीत आहे. तरी देखील ते अमानुष आणि बेदम मारहाण करीत आहेत.

दरम्यान चाळक यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. शीर धडावेगळे करून मृतदेह पोत्यात गुंडाळून, कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात असणाऱ्या नांगनूर येथील हिरण्यकेशी नदीत फेकून दिला होता. पोलिसांनी शोधमोहीम राबविल्यानंतर मृतदेह सापडला आहे. या प्रकरणी दत्तात्रय हिंदुराव देसाई वय 58 रा. कडगाव ता.भुदरगड, तुकाराम मुंढे वय 52 रा. चारदरी ता. धारूर जि. बीड, रमेश मुंढे वय 45, रा. कोठारबन ता. वडवणी जि. बीड, यांना केज पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या घटनेने बीड जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात असून एकच खळबळ उडाली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
Next Post

रस्ता तयार करण्यासाठी मंजुरी देण्यात यावी ; धरणगावातील शेतकऱ्यांचे पालकमंत्र्यांना निवेदन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सरपंचपदासाठी घोडेबाजार हा ‘लोकशाहीचा लिलाव’ : अण्णा हजारे

January 2, 2021

जाणून घ्या…चोपडा तालुक्यातील ग्रामपंचायतीचा संपूर्ण निकाल एका क्लिकवर !

November 6, 2023

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

July 26, 2024

धरणगावातून दोन दुचाकी लंपास ; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा !

June 9, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group