TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गफ्फार मलिक अंत्ययात्रा प्रकरणी गुन्ह्यातून तिघं मुलांची नावे वगळा ; फारुक शेख यांची मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 29, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादीचे नेते अब्दुल गफ्फार मलिक यांच्या अंत्ययात्रेत गर्दी झाल्याप्रकरणी शनिपेठ पोलिस स्टेशनला त्यांच्या तिन्ही मुलांवर गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे. परंतू या गुन्ह्यातून मलिक यांच्या परिवारातील लोकांची नावे त्वरित वगळावी आणि त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी जळगाव मुस्लिम व कब्रस्तान ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी फारुक शेख यांनी पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांना व्हाट्सअप आणि ईमेलद्वारे निवेदन देऊन केली आहे.

अब्दुल गफ्फार मलिक यांच्या अंत्ययात्रेत गर्दी झाल्याप्रकरणी शनिपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात गफ्फार मलिक यांचे तिची मुले अनुक्रमे एजाज मलिक, नदीम मलिक व फैसल मलिक यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. वास्तविक पाहता या तिघी मुलांनी अंत्ययात्रेत सामील होण्यासाठी कोणालाही निमंत्रण दिलेले नाही, बोलवले नाही, एवढेच नव्हे तर या तिघा भावंडांना कोरोना हा आजार नाही, किंवा जे मृत पावले ते सुद्धा कोरोनाग्रस्त नव्हते. तसेच कायद्यानुसार कुटुंबातील कुणी मेला तर त्या घरातील २० लोकांना अधिकृत परवानगी असताना सुद्धा या तिघीही मुलांवर गुन्हा कसा दाखल करण्यात आला? त्याच्यातून त्यांची नावे त्वरित वगळावे व त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी जळगाव मुस्लिम व कब्रस्तान ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी फारुक शेख यांनी पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांना व्हाट्सअप व ईमेल द्वारे निवेदन देऊन केलेली आहे.

READ ALSO

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

सदर निवेदनात नुकतेच खासदार राजीव सातव यांच्यावर ज्या ठिकाणी अंत्यविधी झाला. त्या कळमनुरी पोलीस स्टेशनला कुटुंबावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंद नसल्याचे समजते तसेच अस्थिविसर्जनला सुद्धा गर्दी असून सुद्धा त्या वेळीही गुन्हा नोंद झालेला नाही असे सुद्धा नमूद केलेले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
जळगाव

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

February 5, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
जळगाव

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

February 4, 2026
Next Post

मजुरासह नगरपरिषद भागीदारीतुन नागरिकांची आर्थिक लूट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

40 वर्षं मुलगा बनून घरात राहिला आणि दोन कोटींची जमीन विकली ; न्यायालयाने सुनावली ‘ही’ शिक्षा

April 12, 2022

विकेल ते पिकेल अभियानातंर्गत भरीताचे वांगी विक्री दालनाचे कृषिमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

November 20, 2020

७ व्या खेलो इंडिया क्रीडा-२०२५ स्पर्धेत सायकलपटू आकांक्षा म्हेत्रेचे तिहेरी यश

May 9, 2025

“बहुजन समाजाच्या बोली, भाषेमुळे मराठी समृद्ध होईल” : प्रा.डॉ. प्रकाश कांबळेंचे प्रतिपादन

January 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group