TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मजुरासह नगरपरिषद भागीदारीतुन नागरिकांची आर्थिक लूट !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 29, 2021
in यावल
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (प्रतिनिधी) यावल नगरपरिषदेमार्फत वैशिष्टपूर्ण योजनेअंतर्गत लाख लिटर क्षमतेच्या नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकाम व पाणीपुरवठ्यासाठी विकसित भागात नवीन मुख्य पाईपलाईन टाकण्यात आली. त्या मुख्य पाईपलाईन वरून नळ जोडणी करताना खड्डे खोदणाऱ्या मजुरा सोबत यावल नगरपरिषदेची बेकायदा अनधिकृत भागीदारी असल्याने खड्डे खोदणारा मजूर हा नळ जोडणी करणाऱ्या नागरिकांकडून वाजवीपेक्षा जास्त रक्कम घेऊन कोणतीही पावती न देता आर्थिक लूट करीत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

तसेच या कामकाजाकडे यावल नगरपरिषदेतील काही नगरसेवकांसह यावल शहरातील सक्रीय नसलेली ग्राहक संघटना, (ग्राहक संघटनेचे कोणतेही ठोस काम आजपर्यंत न झाल्याने) विरोधक, आणि काही विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मुग गिळुन गप्प असल्याने सर्वसामान्य नागरिकांमधे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

READ ALSO

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

विकसित भागात ज्यांनी आधी यावल नगरपरिषदेकडून पाणीपुरवठा/ नळ कनेक्शन घेतलेले होते आणि आहे. अशा जुन्या नळ कनेक्शन धारकांना वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत फक्त २ हजार रुपये खर्च घेऊन यावल नगरपरिषदेने नवीन पाईप लाईन वरून नळ कनेक्शन दिले. परंतु विकसित भागात गेल्या २० ते २५ वर्षापासून खाजगी विहिरीवरून लोकवर्गणीतून पाईप लाईन टाकून पाणीपुरवठा सुरू होता अशा ग्राहकांकडून नगरपालिकेने ५ हजार ६५० रुपये आणि पाईप लाईन पासून खड्डे खोदण्यासाठी व इतर साहित्य मिळून एकूण खर्च म्हणून २ हजार रुपये नळ कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांकडून घेण्यात येत आहे. असे शेकडो ग्राहक आहेत. यात नळ कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना मात्र नगरपरिषदेकडून फक्त ५ हजार ६५० रुपयाची रितसर पावती देण्यात येत आहे. परंतु खड्डे खोदणारा ठेकेदार/मजूर हा खड्डे खोदण्याच्‍या व इतर साहित्याच्या नावाखाली प्रत्येक नळ कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना नागरिकांना कोणतीही पावती न देता प्रत्येकी २ हजार रुपये बेकायदेशीर अनधिकृतपणे घेऊन शेकडो ग्राहकांची व नागरिकांची आर्थिक लूट करीत आहे.

याबाबत यावल नगरपरिषदेने जनतेच्या माहितीसाठी कोणत्याही प्रकारे जाहीर सूचना किंवा दवंडी दिलेली नसल्याकारणामुळे यात खड्डे खोदणाऱ्या मजुरा सोबत ठेकेदार यावल नगरपरिषदेची हात मिळविणी. तसेच अवैध भागीदारी असल्याचे सुद्धा बोलले जात असून या सर्व मनमानी कारभाराकडे नगरपालिकेतील काही सुज्ञ नगरसेवकांचे आणि ग्राहक संघटना तसेच सामाजिक विविध काही संघटना यावल शहरातील विरोधक मूग गिळून गप्प असल्याने त्यांनी खड्डे खोदणाऱ्या मजूर ठेकेदाराकडे लक्ष केंद्रित करून २ हजार रुपयाची पावती नळ कनेक्शन घेणाऱ्या नागरिकास ग्राहकास देण्याची कार्यवाही करावी असे न केल्यास पुढील कार्यवाहीस यावल नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभाग प्रमुख जबाबदार राहील, असे सुद्धा बोलले जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
गुन्हे

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

June 11, 2026
यावल

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या युवा संस्कार शिबिरात रोटरी वाचन कट्टा

May 29, 2026
गुन्हे

दुचाकी अडवून चाकुचा धाक दाखवत २४ लाखाची बॅग लंपास

December 30, 2025
Next Post

महाविकास आघाडी सरकारमधील अर्ध्या मंत्र्यांचा मराठा आरक्षणाला विरोध असल्यानेच आरक्षण गेले : गिरीश महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार १६ सप्टेंबर २०२२ !

September 17, 2022

कासोद्यात पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम एकतेचे घडले दर्शन

April 25, 2021

पाळधी येथे जुगार अड्ड्यावर धाड, १२ जणांना अटक

January 20, 2021

हिंस्र प्राण्याचा हल्ला, सात शेळ्या जागीच ठार

September 18, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group