TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

युवाशक्ती फाऊंडेशनची गणेशोत्सव 2022 साठी कार्यकारिणी जाहीर

The Clear News Desk by The Clear News Desk
August 23, 2022
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) : युवाशक्ती फाऊंडेशन व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2009 पासून काव्यरत्नावली चौक जळगाव येथे आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. सदर गणेशोत्सवात गोरक्षा, संयुक्त कुटुंबाचे फायदे-विभक्त कुटुंबाचे नुकसान, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे व्हिजन 2020, स्वामी विवेकानंद यांच्या स्वप्नातील भारतीय युवक, सैन्य दलात नोकरी संधी, पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांचे जीवनपट, विश्वशांती, डॉ. बाबा आमटे यांचे जीवनपट, प्लास्टिक मुळे पर्यावणावरील धोके अशा विविध विषयांवर समाजप्रबोधन होण्यासाठी देखावे सादर करण्यात आले आहेत.

युवाशक्ती फाऊंडेशन ची बैठक नुकतीच संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया, सचिव अमित जगताप, मनजीत जांगीड, राजेश नाईक यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडली असून गणेशोत्सवासाठी सर्वानुमते कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. सदर गणेशोत्सवाचे हे 14 वे वर्ष असून कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे.

READ ALSO

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

यामध्ये अध्यक्ष-प्रितम शिंदे, उपाध्यक्ष-रोहीत भामरे, सचिव-सौरभ कुळकर्णी, खजीनदार-आयुष दस्तुरे, पूजाविधी प्रमुख-तृशांत तिवारी, कार्याध्यक्ष-राहूल चव्हाण, सहकार्याध्यक्ष-यश लोढा, चिटणीस-अजय खैरनार, मिरवणूक प्रमुख-सयाजी जाधव, प्रसिद्धी प्रमुख-भटू अग्रवाल, युवती विभाग प्रमुख-संस्कृती नेवे, देखावा प्रमुख-शिवम महाजन, सांस्कृतिक विभाग प्रमुख-सागर सोनवणे, कार्यकारीणी सदस्य-जयेश पवार, दिक्षांत जाधव, करण जांगीड, महेश लाड, पियुष हसवाल, नवल गोपाल, प्रशांत वाणी, पियुष तिवारी, धनराज धुमाळे, महेंद्र शिंपी, राहूल ठाकूर, अमोल गोपाल, संदिप सूर्यवंशी, प्रशांत गायकवाड, तुषार गायकवाड, भवानी अग्रवाल, भुषण सोनवणे, मयुर जाधव, हितेश सेठीया, पंकज सुराणा, पवन माळी, श्रेयस मुथा, तेजस दुसाने, विक्की धोतरे, यश चोरडीया, मिलिंद पाटील, तेजस जोशी, अतुल कानडे, जितेंद्र अत्तरदे, महेश भालेराव, हितेश पाटील, रोहीत सोनार, संकेत छाजेड, पवन भालेराव, भुषण मंगले, विकास अत्तरदे, अमोल सोनवणे, दीपक धनजे आदी.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

March 28, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
Next Post

पाचोरा : नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची ५ लाखांत फसवणूक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावच्या किरण पाटील BWAI ब्युटी अवॉर्ड असोसिएशन ऑफ इंडिया २०२२ पुरस्काराने सन्मानित !

August 30, 2022

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार २४ जून २०२३ !

June 24, 2023

आदर्श गाव मानमोडी पाणी पुरवठा योजनेतील भ्रष्टाचारावर उपोषण स्थगित !

January 29, 2025

राजकीय वर्तुळातील सकारात्मक बातमी : ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याकडून शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

May 1, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group