TheClearNews.Com
Wednesday, February 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळमधील व्यापाऱ्यांकडून मागितली खंडणी ; एलसीबीच्या पथकाने जळगावातून आरोपीला घेतले ताब्यात !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 17, 2023
in गुन्हे, जळगाव, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) खरात हत्याकांडातील संशयीत असलेल्या राजा मोघे याने दोन पंटर दुकानात पाठवून त्याच्या जवळील मोबाईल दोन व्यापाऱ्यांकडून खंडणी मागितल्या प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयीत आरोपी योगेश मोघे याला आज जळगावातून सापळा रचून अटक केली आहे.

या संदर्भात अधिक असे की, शहरातील गुजराथ स्विट मार्टमध्ये तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोन युवकांनी कपिल मेहता यांना मोबाईल दिला. भाई का फोन है, बात करलो असे सांगितले. मेहता यांनी फोन घेतल्यावर तिकडून मै राजा मोघे बोल रहा हूँ, खरात हत्याकांड का आरोपी हूँ, मै कोर्ट मे तारीख पर आ रहा हूँ, १० हजार रूपये ये लड़को के पास देना, यावर मेहता यांनी पैसे नसल्याचे सांगितले. त्यामुळे तुम्हे दुकान चलाना है तो पैसे देने पड़ेंगे, असे सांगितल्यावर मेहता यांनी दोन्ही पंटरांना मी कोर्टात येतो असे सांगितले. ही बाब मेहता यांनी अन्य व्यापाऱ्यांना सांगितली. त्यामुळे सर्वच व्यापारी गुजराथ स्वीट जवळ जमा झाले आणि व्यापाऱ्यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. खंडणी मागण्यासाठी आलेल्या दोघांकडे पिस्तुल होते, असेही व्यापाऱ्यांनी सांगितले. मेहता यांच्याकडे खंडणी मागणाऱ्या दोघांनी गोपी शॉपींग मॉलमधील रवी झामनानी यांच्याकडेही २० हजाराची मागणी केली होती.

READ ALSO

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

याबाबत भुसावळ शहर पोलिस स्टेशनला गु.र.नं. 94/23 भा.द.वि. कलम 385, 387, 34 नुसार आणि भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला गु.र.न. 202/23 भा.द.वि. 385, 387, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयीत आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांनी एका पथकाची निर्मिती केली होती. सहायक फौजदार रवी नरवाडे, हे.कॉ. संदिप सावळे, पो.ना. रणजीत जाधव, पो.ना. क्रिष्णा देशमुख, पो.कॉ. ईश्वर पाटील, पो.कॉ. प्रमोद ठाकुर आदींचा या पथकात सहभाग होता.

संशयीत आरोपी योगेश मोघे हा जळगाव शहरातील खोटे नगर परिसरात आपली ओळख लपवून रहात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकाने योगेश मोघे याला शिताफिने ताब्यात घेत अटक केली आहे. पुढील कारवाईकामी त्याला भुसावळ शहर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
गुन्हे

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

February 17, 2026
गुन्हे

शास्त्रीनगरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिनेसह रोख रक्कम लंपास

February 17, 2026
गुन्हे

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

February 16, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
जळगाव

अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट वीजमीटर बसवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 15, 2026
Next Post

चोपडा-धरणगाव रस्त्यावर मध्यरात्री 'बर्निंग ट्रक'चा थरार ; वेले ग्रामस्थांच्या समयसूचकतेमुळे मोठी दुर्घटना टळली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दुर्दैवी घटना : विजेच्या धक्क्याने चौघांचा मृत्यू !

September 12, 2024

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही !

November 4, 2021

पाचोऱ्यात वाळूच्या ट्रॅक्टरने घेतला दहा वर्षीय बालकाचा बळी !

December 14, 2024

राज्यावर साथीच्या आजाराचे संकट ; महिनाभरात आढळले ‘इतके’ रुग्ण !

November 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group