TheClearNews.Com
Wednesday, August 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव पालिकेच्या भोंगळ कारभाराविरुद्ध रोटवदच्या शेतकऱ्यांचा यल्गार ; पाणी गळतीमुळे पिकांचे नुकसान !

धरणगाव पोलिसांच्या मध्यस्थीने उपोषण टळले ; पालिकेकडून समस्या सोडविण्याचे लेखी आश्वासन !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 9, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव पाणीपुरवठा योजना मुख्य जलवाहिनी रोटवद गावाजवळ लिकेजमुळे मागील काही वर्षापासून रोटवद येथील शेतकरी बेजार झाला आहे. तक्रार करूनही कुणीही दखल घेत नसल्यामुळे अखेर त्रस्त शेतकऱ्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते. परंतु धरणगाव पोलिसांनी मध्यस्ती केल्याचे उपोषण टळले असून पालिकेने पाणी लिकेजची समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.

या संदर्भात अधिक असे की, धावडा ते धरणगाव मुख्यपाईप लाईन गळती बंद करण्यासाठी आमरण उपोषणासाठी शेतकऱ्यांनी निवेदन दिले होते. त्या निवेदनात म्हटले होते की, रोटवद ता. धरणगाव येथील रहिवासी गेल्या 3 ते 4 वर्षापासून धावडा ते धरणगाव मुख्यपाईप लाईनला लिकेजल्यामुळे त्रस्त आहेत. घराच्या व शेतात आजूबाजूला पूर्णपणे पाणी साचले आहे. घराच्या अवतीभवती पाणी साचल्यामुळे डासाचे प्रमाण वाढून रोगराई वाढत आहे. या साचलेल्या पाण्यामुळे घरे पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर शेतात पाणी साचल्यामुळे पिकाचे नुकसान होत असून आर्थिक झळ सोसावी लागत आहे. त्यासाठी वेळोवेळी नगरपालिकेत तक्रारी दिल्या आहेत. परंतु मुख्याधिकारी आमची दखल घेण्यास तयार नाही म्हणून त्रस्थ नागरिकांनी 9 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता.

READ ALSO

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

धरणगाव पोलिसांची मध्यस्थी
आज सकाळी गावकरी जेव्हा उपोषणासाठी आले तेव्हा धरणगाव पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी शेतकऱ्यांची समजूत काढत आपल्या कर्मचाऱ्यांना पालिकेत पाठवले आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले. त्यानंतर पालिका प्रशासनाने गावकऱ्यांना लेखी आश्वासन देत समस्या पुढील काही सोडवू असे म्हटले आहे. दरम्यान, जर धरणगाव पालिकेने आधीच उपोषणाची दखल घेतली असती तर आज रोटवदच्या शेतकऱ्यांना इतक्या मनस्ताप सहन करत आमरण उपोषणाचा इशारा द्यावा, लागला नसता.

पालिकेने गावकऱ्यांना दिलेल्या आश्वासनात नेमकं काय म्हटलंय ?
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत धरणगाव नगरपरिषद पाणीपुरवठा योजना (वाढीव वितरण व्यवस्था) ता धरणगाव जि. जळगाव प्रकल्पास महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत एकूण रक्कम रु 27,44,06,275/- मात्रचा प्रकल्प मंजुर झालेला आहे. सदर प्रकल्पातील उपांगापैकी मुख्य जलवाहीनी धावडा ते धरणगाव जलशुध्दीकरण केंद्रापावेतो आवश्यक ठिकाणी लिकेज काढणेचे काम मंजुर झालेले आहे. सदर कामासाठी दिनांक 10 जून 2022 रोजी पाईप व आवश्यक साहित्य पुरवठा होणार असून दिनांक 11 जून 2022 रोजी पासून सदर लिकेज काढणे, पाईप लाईन बदलणे व इतर आवश्यक कामास सुरवात होणार आहे.

सदर कामास सुरवात झालेपासून विनाव्यत्यय सदर काम पुढील पंधरा दिवसात पुर्ण करणे नियोजित आहे. तरी समस्थ ग्रामस्थांना याव्दारे विनंती करणेत येते कि, आपल्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढणेस धरणगांव नगरपरिषदेस यश आलेले असून पुढील दिवसांत आपल्या गावाजवळील लिकेजची समस्या कायमस्वरुपी संपणार आहे. तरी आपण उपोषणाबाबत दिलेले निवेदन मागे घ्यावे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

August 18, 2026
गुन्हे

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
जळगाव

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

August 16, 2026
Next Post

'विकासो'ची निवडणूक बरखास्त करून नव्याने घेण्यात यावी ; धरणगाव जागृत जनमंचचे जितेंद्र महाजन यांची मागणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दीराने केली वहिनीची दगडाने ठेचून हत्या ; कारण वाचून व्हाल हैराण !

September 20, 2021

बीएचआर घोटाळा : सुनील झंवर याच्या जामिनाला सरकार पक्षाचा जोरदार विरोध !

October 1, 2021

खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे मधपाळ प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

October 26, 2021

संतापजनक : १० वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अंगलट ; जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा !

February 6, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group