TheClearNews.Com
Sunday, August 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

काळे कायदे रद्द करण्याबाबत जळगाव जिल्ह्यासह १५ तालुक्यात शेतकरी बचाव रॅली

The Clear News Desk by The Clear News Desk
October 15, 2020
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

 

जळगाव (प्रतिनिधी) मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात तीन कायदे काळे कायदे मंजूर केले आणि कामगारांच्या विरोधात एक कायदा मंजूर केल्याने या सर्व काळ या कायद्यांच्या विरोध करून लवकरात लवकर ही कायदे रद्द करण्यात यावे. यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कडून प्रखर विरोध दर्शविला जात असून यासंदर्भात जळगाव जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये शेतकरी बचाव रॅली काढण्यात आली आहे.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

तसेच या कायद्याच्या विरोधात दोन कोटी शेतकऱ्यांच्या व कामगारांच्या स्वाक्षऱ्याची मोहीमही सुरू आहे. याचाच भाग म्हणून दिनांक १५ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात व्हर्चुअल (आभासी) अशी शेतकरी बचाव रॅली संपन्न झाली. जवळपास दोन तास ही रॅली चालली. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये ही रॅली यशस्वी करण्यात आली. हे तीनही कायदे शेतकऱ्यांना कसे माक्स आहेत. कामगारांच्या विरोधातला कायदा कसा कामगारांच्या हाताचे काम हिरावून घेण्याचा आहे.

याबाबत जाणीवजागृती या आभासी रॅलीमध्ये करण्यात आले. या शेतकरी आभासी रॅलीसाठी महाराष्ट्रात मुख्य केंद्र संगमनेर संगमनेर होते. यासोबत कोल्हापूर, अमरावती, नागपूर, पालघर अशा ठिकाणाहून ही शेतकऱ्यांना संबोधित करण्यात आले. शेतकऱ्यांना संबोधित करण्यासाठी संगमनेर या प्रमुख केंद्रस्थानी कर्नाटकचे माजी मंत्री हनुमंता टी. पाटील, महाराष्ट्राचे महसूल मंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राजीव सातव हे उपस्थित होते. तर कोल्हापूर येथून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे राज्यमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री विश्वजीत कदम हे उपस्थित होते.

नागपूर येथून महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत, मंत्री विजय वडेट्टीवार हे उपस्थित होते. तर औरंगाबाद येथून अमित देशमुख आणि अमरावती येथून महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर व पालघर येथून मुजफ्फर हुसेन हे या रॅलीला संबोधित करण्यासाठी उपस्थित होते. ही रॅली जवळपास दोन तास चालली. जळगाव येथील काँग्रेसच्या भवन मध्ये ही आभासी रॅली साठी आणि इतर चौदा तालुक्यांमध्ये स्क्रीन लावण्यात आलेले होते. जळगाव जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना या रॅलीमध्ये सहभागी करून केंद्र शासनाने तीनही कायदे शेतकरी आणि कामगारांना उद्ध्वस्त करण्यासाठी केलेले असल्याचे पटवून सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी यासाठी प्रचंड सहभाग नोंदविला.

या रॅलीमध्ये जळगाव येथून जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ऍड. संदीप पाटील, माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील, प्रदीपराव पवार, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, चोपड्याचे माजी तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, जिल्हा सरचिटणीस अजबराव पाटील, देवेंद्र मराठे, मुक्तदिर देशमुख, श्याम तायडे, विजय वाणी तर धरणगाव येथून महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव श्री डी जी पाटील, रावेर येथून प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आमदार शिरीष चौधरी या आभासी रॅलीमध्ये सहभागी झाले होते. या रॅली मुळे शेतकऱ्यांचे उद्बोधन आणि प्रबोधन करून हे तीनही कायदे मारक असल्याने यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विरोध करावा व हे कायदे रद्द करण्यासाठी ही आजची आभासी रॅली संपन्न झाली असल्याचे जळगाव जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष ऍड. संदीप पाटील यांनी कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

अमळनेर समता परिषदेच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात सॅनिटायझर, मास्क व फळवाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ट्रेनमध्ये महिलांना सीट मिळण्याचे नो टेंशन ; आता थेट मिळणार रिझर्व्ह बर्थ !

December 18, 2021

शिवसेना खासदार भावना गवळी यांना ‘वर्षा’वर नो एन्ट्री

October 1, 2021

मोठी बातमी : कोळसा घोटाळाप्रकरणी कॉंग्रेसचे माजी खासदार विजय दर्डांसह सर्व आरोपी दोषी !

July 13, 2023

विक्रीस बंदी असलेले बियाणे विकणाऱ्या दुकानदाराचा परवाना कृषि विभागाने केला कायमस्वरुपी रद्द

May 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group