TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जमीअत उलमा हिंद व हुफ्फाज फाउंडेशनतर्फे फारुक शेख सन्मानित

पत्रकारांचा सुद्धा गौरव

The Clear News Desk by The Clear News Desk
February 6, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा जमियत उलमा हिन्द या राष्ट्रीय संस्थेमार्फत तसेच जळगाव जिल्हा हुफ्फाज फाउंडेशन च्या माध्यमाने जळगाव शहरातील मुफ़्ती हारून नदवी, डॉक्टर अब्दुल करीम सालार व फारूक शेख यांना शाल बुके व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच याच कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकारांचा सुद्धा गौरव करण्यात आला.

सदर कार्यक्रम इक़रा एच जे थीम महाविद्यालय, मेहरूण च्या हॉलमध्ये घेण्यात आला. यावेळी व्यासपीठावर पिंच बॉटलींगचे चेअरमन जफर शेख, नगरसेवक रियाज बागवान, इब्राहिम पटेल, अक्रम देशमुख, राष्ट्रवादीचे साहिल पटेल, काकर बिरादरीचे रियाज़ काकर, जमिअतचे कलीम पटेल, काँग्रेस आयचे बाबा देशमुख, मुश्ताक करीमी, रागिब ब्यावली आदींची प्रमुख उपस्थिती होती.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

फारुक शेख यांना खादिम ए कौम पुरस्कार

जळगाव शहरात नव्हे तर जिल्ह्यात जळगाव जिल्हा मनियार बिरादरी, मुस्लिम ईदगाह व कब्रस्तान ट्रस्ट, कोविड केअर सेंटरच्या माध्यमाने फारुक शेख हे करीत असलेल्या कार्याबाबत त्यांना खादीम ए कौम हा पुरस्कार रहमानी मीडिया व वल हुफ्फाज फाउंडेशनचे कारी शफिक रहमानी यांच्या हस्ते देण्यात आला.

मुशायराचे दीप प्रज्वलन शेख यांच्या हस्ते

सदर गौरव समारंभ झाल्यानंतर खानदेश स्तरीय मुशायराचे आयोजन करण्यात आले होते. या मुशायरा चे शमा (दीपप्रज्वलन) फारुक शेख यांच्या हस्ते करण्यात आले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
Next Post

जिल्ह्यात आज आढळले ४६ कोरोनाबाधित, १२३ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग न्यूज : धरणगाव पालिकेतील कोट्यवधींच्या भ्रष्टाचारासंबंधी पोलिसात तक्रार !

April 3, 2022

Post Office देतंय करोडपती बनण्याची संधी ; ‘या’ योजनेत गुंतवा फक्त ४१७ रुपये !

January 13, 2022

छी..थू…ही बातमी नव्हे तर, विकृती आणि नीचपणाचा कळस !

May 25, 2023

चाळीसगाव तालुक्यात किरकोळ वादातून एकाचा खून ; आठ जणांविरोधात गुन्हा !

January 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group