TheClearNews.Com
Tuesday, October 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विहीर फाट्याजवळ भीषण अपघात, एक जण जागीच ठार ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 14, 2024
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील विहीर फाटा येथे सकाळी दहा वाजेच्या सुमारास वाळूच्या डंपरने एका व्यक्तीला चिरडल्याची घटना घडली. या अपघातात छोटू प्रकाश कोळी (रा. निंभोरा ता. धरणगाव) हे जागीच ठार झालेत. या प्रकरणी धरणगाव पोलिसात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेद्र बन्सीलाल बाविस्कर (वय 39 वर्ष धंदा बांधकाम व्यवसाय रा. मल्हारपुरा चोपडा ता. चोपडा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार डंपर (क्र.MH 19 Z 3505) वरील चालक सुभाष भेनफडु कोळी (रा. डोकलखेडा, ता. पाचोरा) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. १४ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास छोटू कोळी हे विहीर फाट्यावर उभे होते. त्यावेळी डंपर चालक सुभाष कोळी याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हाईगाईने डंपर चालवून छोटू कोळी यांना धडक दिली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र कोळी हे करीत आहेत. दरम्यान, मयत हे अपंग असून त्यांना तीन मुली असल्याचे कळते.

READ ALSO

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
Next Post

काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव डी. जी. पाटील भाजपच्या वाटेवर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा बँक निवडणूक : अर्ज माघारीची आज शेवटची मुदत, लढतींची स्थिती होणार स्पष्ट

November 8, 2021

जोपर्यंत दानवेंचा पराभव करत नाही तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही : अब्दुल सत्तार

December 25, 2020

चाळीसगावात अट्टल गुन्हेगारांकडून दोन गावठी पिस्टल व चार जिवंत काडतूस जप्त

July 3, 2024

एसटी संप चिघळला ; धुळ्यात चार बसेसवर दगडफेक !

November 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group