TheClearNews.Com
Wednesday, July 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुचाकी लावल्याच्या कारणावरुन तिघांकडून बापलेकाला बेदम मारहाण

vijay waghmare by vijay waghmare
June 4, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – दुचाकीजवळ दुसरी दुचाकी लावल्याच्या कारणावरुन तिघांनी राहूल जालंधर चौधरी (वय ४६, रा. प्रतापनगर) यांना लाठीकाठीने तर त्यांच्या वडीलांना लोखंडी पट्टीने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. १ जून रोजी रात्री साडेआठ वाजता प्रतापनगरात घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील प्रताप नगरात राहुल चौधरी हे वास्तव्यास असून दि. १ जून रोजी अविनाश खैरनार यांच्या दुचाकी शेजारी राहुल चौधरी यांच्या मुलीने त्यांची दुचाकी लावली. त्या कारणावरुन संशयित अभय खैरनार यांनी चौधरी यांच्या पत्नीला माझी मोटारसायकल कोणी काढली, याची विचारणा करुन त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर संशयित अविनाश खैरणार व अजिंक्य खैरनार यांनी राहूल चौधरी यांना मारहाण केली. यावेळी त्यांचे वडील जालंधर चौधरी हे भांडण सोडविण्यासाठी आले असता, त्यांच्यावर लोखंडी पट्टीने वार करीत गंभीर जखमी केले. दरम्यान, त्यांनी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित अविनाश रामदास खैरनार, अभय अविनाश खैरनार व अजिंक्य अविनाश खैरनार (तिघ रा. प्रताप नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

स्मार्ट मीटरसंदर्भातील शंकांचे महावितरणकडून निरसन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonFather-in-law brutally beaten by three people for riding a bike

Related Posts

जळगाव

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

July 21, 2026
जळगाव

स्मार्ट मीटरसंदर्भातील शंकांचे महावितरणकडून निरसन

July 21, 2026
जळगाव

नाट्यरंग जळगावच्या ‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा शिरसोलीत २८ वा प्रयोग यशस्वी संपन्न; ७०० विद्यार्थ्यांनी घेतला नाट्यानंद

July 21, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
गुन्हे

बनावट फोटो व्हायरल करून मराठमोळ्या अवयवदान ब्रँड अँबेसिडरची बदनामी; आरोपी व सहकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
Next Post

उद्योग-नोकरीपेक्षा शेतीच श्रेष्ठ : फाली अधिवेशनात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

केवायसी करण्यासाठी बँकेत निघाले…पण वाटेत घडलं भयंकर ; भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार !

June 17, 2023

११२ वाहन खरेदीसाठी २ कोटी ६६ लाखाचा निधीस मंजुरी ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा पुढाकार !

December 14, 2022

चाळीसगाव वासियांच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे स्वप्न साकार !

July 26, 2024

बहिणीसोबत अंगणात खेळताना सर्पदंश, चिमुकल्याचा मृत्यू !

August 11, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group