TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बापरे ! खोटी पॉवर ऑफ अटर्नी बनवून पतीने पत्नीलाच फसवले ; जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा

The Clear News Desk by The Clear News Desk
August 3, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पत्नीने पॉवर ऑफ अ‌ॅटर्नी दिली नसताना तिची बनावट स्वाक्षरी करुन पतीने खोटे स्टॅम्पपेपर बनवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बुधवारी जळगावच्या एमआयडीसी पोलिसात फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

पूनम अभिषेक शर्मा (वय 32, रा. नेहरुनगर) ह्या बंगळुरू येथे एका खाजगी कंपनीत नोकरीला आहेत. 2015 मध्ये त्यांचा विवाह अभिषेक सूनील शर्मा (वय 32, रा. आदर्शनगर) यांच्याशी झाला होता. अभिषेक देखील कर्नाटकात नोकरी करतात. दोघांनी ऑक्टोबर 2019 मध्ये बंगळुरू येथे एकूण 79 लाख 32 हजार रुपये किमतीचा फ्लॅट बुक केला. त्यासाठी त्यांनी प्रत्येकी आठ प्रमाणे 16 लाख रुपये अॅडव्हान्स म्हणून दिले. हा फ्लॅट हा दोघांच्या नावे रजिस्टर केला होता.
याचकाळात पती-पत्नीचा वाद झाल्याने पुनम शर्मा सध्या माहेरी राहत आहेत. तर अभिषेक शर्मा यांनी फ्लॅटचा व्यवहार रद्द करण्यासाठी पत्नी पूनम शर्मा यांना न सांगता पावर ऑफ अँटर्नीसाठी 500 रुपये स्टॅम्प पेपरवर त्यांची बनावट स्वाक्षरी केली. या बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून त्यांनी फ्लॅट खरेदीचा सौदा रद्द केला. तसेच बँकेचे लोन देखील रद्द केले. यानंतर पूनम शर्मा यांना चार लाख रुपये परत केले.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

पूनम यांनी संबधित प्रकरण माहिती पडल्यानंतर त्यांनी बँक, कंपनीच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधुन व्यवहार रद्द कसा झाला? याची विचारणा केली. आपली बनावट स्वाक्षरी पतीने केल्याचे पूनम यांच्या लक्षात आले. पतीने फसवणूक केल्याचे स्पष्ट होताच पूनम यांनी जळगावच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार त्यांचे पती अभिषेक शर्मा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे तपास करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
Next Post

केसातील चिकटपणा दूर करण्यासाठी हे उपाय करून पहा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘मविप्र’ मधील शिक्षण सेवकांची भरती बेकायदेशीर ; अ‍ॅड. पाटील यांची गुन्हा दाखल करण्याची मागणी !

December 15, 2022

देशात गेल्या २४ तासांत आढळले ४२,०१५ कोरोनाबाधित, ३९९८ रुग्णांचा मृत्यू

July 21, 2021

राजकारणात कदापिही जाणार नाही ; महामंडलेश्वर जनार्दन महाराजांची स्पष्टोक्ती !

April 26, 2023

रोटेरियनच्या दातृत्त्वभावामुळे दिव्यांगाना मिळाला दिलासा

August 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group