TheClearNews.Com
Thursday, July 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शरीरसुखाचा आनंद घेताना पडले महागात; दोर गळयाभोवती आवळल्याने तरुणाचा मृत्यू

The Clear News Desk by The Clear News Desk
January 9, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) मैत्रिणी सोबत शरीरसुखाचा आनंद घेताना गळयाभोवती गुंडाळलेल्या दोरीचा फास आवळळ्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना नागपुरात घडली आहे. लॉजच्या रुमवर लैंगिक तृप्तीचा आनंद वाढवण्यासाठी हा तरुण खुर्चीवर बसला होता. महिलेने त्याचे हात-पाय खुर्चीला बांधले होते. त्याच्या गळयामध्ये एक दोरी टाकली होती. हीच दोरी तरुणासाठी जीवघेणी ठरली.

शुक्रवारी सकाळी नागपूरच्या खापरखेडा येथील लॉजमध्ये ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “मृत तरुणाचे एका विवाहित महिलेसोबत मागच्या पाचवर्षांपासून प्रेमसंबंध होते. एकत्र वेळ घालवण्यासाठी गुरुवारी रात्री दोघे खापरखेडा येथील लॉजवर आले होते. शरीरसुखाचा आनंद घेत असताना, महिलेने त्या तरुणाचे हात-पाय नायलॉनच्या रशीने खुर्चीला बांधले होते. महिलेने त्याच्या गळयाभोवती सुद्धा एक दोरी टाकली होती” असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. पीटीआयने हे वृत्त दिले आहे. “त्या तरुणाला खुर्चीला बांधल्यानंतर महिला वॉशरुममध्ये गेली. त्याच दरम्यान खुर्ची खाली पडली. तरुणाच्या गळयाभोवतीचा दोर आवळला गेला आणि श्वास कोंडला गेल्यामुळे त्या तरुणाचा मृत्यू झाला” असे अधिकाऱ्याने सांगितले. “महिला बाहेर आली, तेव्हा आपला जोडीदार जमिनीवर निपचित पडल्याचे तिला दिसले” असे अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

या प्रकारानंतर घाबरलेल्या त्या महिलेने मदतीसाठी लॉजमधल्या कर्मचाऱ्यांना बोलावले. त्यांनी सर्वप्रथम तरुणाच्या हात-पायाचे दोर सोडवले. लगेच पोलिसांना याची माहिती देण्यात आली. महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याचे महिलेने कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले. लॉजचा मॅनेजर, वेटरची जबानी पोलिसांनी नोंदवली. मृत तरुण आणि महिलेला मोबाइल फोन पोलिसांनी जप्त केला आहे. तूर्तास या प्रकरणी अपघाती मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

जिल्ह्यात आज आढळले ५२ कोरोनाबाधित, ५० झाले बरे ; ६ तालुके निरंक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : गिरणा नदी पात्रात तरुणाचा निर्घृण खून ; धरणगाव पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा !

June 24, 2023

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

September 1, 2021

प्रवीण दरेकर यांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार ; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता !

March 16, 2022

जळगाव ग्रामीणमधील जनतेचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर विश्वास कायम !

December 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group