TheClearNews.Com
Tuesday, February 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बिहारमधील महिला डॉक्टरवर तामिळनाडूत सामूहिक बलात्कार ; पीडितेने सांगितली आपबिती

The Clear News Desk by The Clear News Desk
March 26, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

पाटणा (वृत्तसंस्था) तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) बिहारच्या डॉक्टर मुलीसोबत एक भयानक घटना घडलीय. वेल्लोर येथील रुग्णालयात काम करणाऱ्या बिहारमधील महिला डॉक्टरवर तामिळनाडूमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आलाय. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी 5 आरोपींना अटक केलीय. ही घटना उघडकीस आल्यानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (Chief Minister MK Stalin) यांनी सामूहिक बलात्काराच्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा केली जाईल, असं आश्वासन दिलंय.

मिळालेल्या माहितीनुसार, वेल्लोरमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कारात 2 अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. हे संपूर्ण प्रकरण गांभीर्याने घेत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी दोषींना कठोर शिक्षा केली जाईल असे म्हटले आहे. मीडिया आणि पोलिसांच्या वृत्तानुसार, बिहारमधील रहिवासी पीडित तरुणी घटनेच्या दिवशी तिच्या मित्रासोबत चित्रपट पाहून घरी परतत होती. मध्यरात्री चित्रपट संपल्यानंतर दोघेही थिएटरसमोर ऑटोची वाट पाहत उभे होते. तेवढ्यात एक ऑटोचालक आला. त्या ऑटोमध्ये ड्रायव्हर व्यतिरिक्त 4 जण आधीच बसले होते. पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिने ऑटो चालकाला हॉस्पिटलच्या दिशेने चालायला सांगितले होते, मात्र काही अंतर गेल्यावर ऑटोचालकाने रस्ता बदलला आणि ऑटोचा वेगही खूप वाढला होता.

READ ALSO

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

शास्त्रीनगरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिनेसह रोख रक्कम लंपास

महिला डॉक्टराने ऑटो चालकाला मार्ग बदलण्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, रात्री रस्ता बंद असतो त्यामुळे त्या मार्गाने जाता येत नाही. पीडित महिला डॉक्टरने सांगितले की, ड्रायव्हरने वाटेत एका स्मशानभूमीजवळ एका निर्जन ठिकाणी ऑटो थांबवली. यानंतर चार मुले आणि ऑटोचालकाने महिला डॉक्टरचा विनयभंग सुरू केला. तिने विरोध केला असता सर्वांनी मुलीला आणि तिच्या मित्राला बेदम मारहाण केली.

मारहाण, विनयभंग करूनही हे प्रकरण थांबले नसल्याचे महिला डॉक्टरने सांगितले. हे कृत्य केल्यानंतर सर्वानी आलटून-पालटून महिला डॉक्टरवर बलात्कार केला. यादरम्यान पीडितेने तेथून निघून जाण्याची विनंतीही केली, मात्र आरोपीने तिचे ऐकले नाही. या भयंकर घटनेनंतर महिला डॉक्टर घाबरून बिहारमध्ये आली आहे. त्याचवेळी हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलीस कारवाईत गुंतले असून तपासानंतर पोलिसांनी सामूहिक बलात्काराच्या सर्व आरोपींना अटक केली आहे. गुन्हेगारांनी दोघांचे मोबाईल, रोख रक्कम आणि दागिने हिसकावले. पुरुष मित्राला एटीएममध्ये नेऊन बळजबरीने 40 हजारांची रक्कमही काढण्यात आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

February 17, 2026
गुन्हे

शास्त्रीनगरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिनेसह रोख रक्कम लंपास

February 17, 2026
गुन्हे

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

February 16, 2026
गुन्हे

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

February 15, 2026
गुन्हे

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

February 14, 2026
गुन्हे

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

February 13, 2026
Next Post

शाळेच्या बसमध्ये मुलींची बियर पार्टी ; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कचरा टाकण्यासाठी घरा बाहेर पडली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं ; दुचाकीच्या धडकेत चिमुकली ठार !

July 10, 2023

फडणवीसांनी ‘पेन ड्राइव्ह बॉम्ब’मधून आरोप केलेले प्रवीण चव्हाण कोण आहेत?

March 9, 2022

सुरक्षारक्षकाला धमकी देणाऱ्या चिंग्याची नाशिकला रवानगी

September 13, 2022

Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य, २७ फेब्रुवारी ते ०५ मार्च २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल तुमचा हा आठवडा

February 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group