TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शहरातील सर्वच भागांतील रस्त्यांवरील खड्डे तत्काळ बुजवा : महापौर

शहर अभियंता, प्रकल्प अधिकारी, प्रभाग अधिकार्‍यांसह बांधकाम विभागाच्या कर्मचार्‍यांना आदेश

The Clear News Desk by The Clear News Desk
July 23, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील सर्वच भागांतील रस्त्यांवरील खड्डे तत्काळ बुजविण्याचे आदेश महापौर जयश्री सुनिल महाजन यांनी आज शहर अभियंता, प्रकल्प अधिकारी, प्रभाग अधिकार्‍यांसह बांधकाम विभागाच्या कर्मचार्‍यांना दिले.

शहरातील मुख्य रस्त्यांसह विविध कॉलन्या तसेच उपनगरांतील रस्त्यांवर ‘अमृत’, भुयारी गटार योजनेसह विविध कामांच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात खड्डे तयार झालेले आहेत. मात्र, ते संबंधितांकडून व्यवस्थितपणे न बुजविले गेल्याने जळगावकरांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे अपघातही होऊ लागले आहेत. यासंदर्भात वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त व नागरिकांच्याही तक्रारी येत होत्या. या अनुषंगाने आज शुक्रवार, दि. २३ जुलै २०२१ रोजी दुपारी महापौर जयश्री सुनिल महाजन यांनी आपल्या अध्यक्षतेखाली व उपमहापौर कुलभूषण पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत आपल्या दालनात बांधकाम विभागाची बैठक बोलावली. त्यात बांधकाम अभियंते, प्रभाग समित्यांचे अधिकारी, प्रकल्प अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांना सदर खड्डे तत्काळ बुजविण्याचे आदेश दिले.

READ ALSO

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

शहर अभियंता अरविंद भोसले, प्रकल्प अधिकारी योगेश बोरोले, प्रभाग अधिकारी संजय पाटील, मनीष अमृतकर, योगेश वाणी, प्रकाश पाटील, मिलिंद जगताप यांच्यासह बांधकाम अभियंते यांच्यासह नगरसेवक नवनाथ दारकुंडे, किशोर बाविस्कर यावेळी उपस्थित होते.

शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठांसह विविध कॉलन्या तसेच उपनगरांतील रस्त्यांवर ‘अमृत’, भुयारी गटार योजनेसह विविध कामांच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात खड्डे तयार झालेले आहेत. मात्र, ते संबंधितांकडून व्यवस्थितपणे न बुजविले गेल्याने जळगावकरांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे अपघातही होऊ लागले आहेत. यासंदर्भात वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त व नागरिकांच्याही तक्रारी येत असल्याने आज दुपारी महापौर जयश्री सुनिल महाजन यांनी आपल्या अध्यक्षतेखाली व उपमहापौर कुलभूषण पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत आपल्या दालनात बांधकाम विभागाची बैठक बोलावली. या बैठकीत शहरातील सर्वच भागांतील रस्ते, बाजारपेठा, कॉलन्या, उपनगरे तसेच अंतर्गत गल्लीबोळांतील रस्त्यांवर ‘अमृत’च्या, भुयारी गटार योजनेच्या कामांमुळे पडलेले खड्डे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तत्काळ बुजविण्यात यावेत व जळगावकरांची यातून सुटका करावी. तसेच अमृतचे नळ कनेक्शनही संबंधितांना त्वरित द्यावेत, असे आदेश दिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

October 1, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
Next Post

अल्पवयीन सावत्र मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला आजीवन कारावासाची शिक्षा 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भारतरत्न लता मंगेशकर यांच्याकडून कोविड-१९ विशेष मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सात लाखांची मदत

May 1, 2021

भाजप आमदाराची महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ ; मोबाईलवरील संभाषण झाले ‘व्हायरल’

September 26, 2021

मोठी बातमी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दाऊदच्या नावाने जीवे मारण्याची धमकी !

January 14, 2023

कृषिपंप वीजबिलांत १७५९ कोटी रुपयांच्या माफीची संधी ; महाकृषी ऊर्जा अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन !

November 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group