TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जाणून घ्या…पती-पत्नी दारूच्या नशेत मग का आणि कसा झाला खून ?

पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपी पोपटा सारखा बोलू लागला

The Clear News Desk by The Clear News Desk
January 2, 2022
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) आधी पती-पत्नी दोघांनी मनसोक्त दारू ढोसली मग किरकोळ कारणातून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर पतीने पत्नीला सर्पदंश झाल्याचा बनाव केला. पण पोलिसांनी खाक्या दाखवताच तो पोपटा सारखा बोलू लागला.

 

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

काय घडलं नेमकं ३० तारखेला

या संदर्भात अधिक असे की, नामदेव रामा जाधव आणि त्याची पत्नी विठाबाई जाधव ( दोघं रा. कुशेळावाडी ता. मानगाव जि. रायगड हल्ली मुक्काम खर्दे ता. धरणगाव) हे खर्दे येथील विट भट्टीवर काम करण्यासाठी साधारण १० दिवसापूर्वी आले होते. ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास पत्नी विठाबाई व पती नामदेव जाधव या दोघांनी मनसोक्त दारू ढोसली होती. नामदेवने विभट्टीसाठी कोळसा व गवत आण असे विठाबाईला सांगितले. परंतू विठाबाई शिवीगाळ करू लागली. यामुळे संतापलेला नामदेवने बाजूला पडलेले लाकूड तिच्या चेहऱ्यावर आणि डोक्यात मारले. यामुळे विठाबाई जागेवरच कोसळली. भेदरलेल्या नामदेवने आपल्या ठेकेदाराला फोन करून माझी पत्नी विठाबाईला सर्पदंश झाल्याची माहिती दिली. यानंतर जखमी अवस्थेत नामदेव जाधवने पत्नीला रुग्णालयात दाखल केले होते.

 

असा झाला बनाव उघड

 

जखमी अवस्थेत विठाबाईला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु मयत विठाबाईला कुठं ही सर्पदंश झाल्याचे दिसून येत नव्हते. तसेच तिच्या चेहऱ्यावर ओरखडल्याच्या जखमा होत्या. याची माहिती डॉक्टरांनी पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी एक टीम तात्काळ जळगाव रवाना केली आणि स्वत: खर्दे गावी घटनास्थळी गेले. त्याठिकाणी त्यांना दारूच्या दोन पोथाऱ्या आढळून आल्या. तसेच पती-पत्नी गावाबाहेर एका ताडपत्रीची झोपडी करून राहत असल्यामुळे तिसऱ्या व्यक्तीचा येथे काहीही संबंध नाही, हे पो.नि. शेळके यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी संशयित म्हनून लागलीच नामदेवला ताब्यात घेतले. थोड्या खाक्या दाखवताच आरोपी नामदेव हा पोपटासारखा बोलू लागला आणि संपूर्ण घटना खरी-खरी सांगून टाकली.

 

सुरुवातीला पतीने सर्पदंशाचा बनाव केला होता. परंतू पोलिसांनी संशयातून तपासाला सुरुवात केली. नामदेवला ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याने पत्नीच्या डोक्यात लाकूड टाकल्याचे मान्य केले आहे. पोलिसांनी योग्य तो तपास केल्यामुळे आरोपीला तत्काळ अटक करून गुन्ह्याची उकल करणे शक्य झाले. आज दुपारी आरोपीला कोर्टात हजर करणार आहोत.

-शंकर शेळके
पोलीस निरीक्षक, धरणगाव

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
Next Post

हृदयद्रावक : लग्नाच्या अवघ्या आठ दिवसानंतर तरुणाची आत्महत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

साहेब…बायको विडी ओढते, मला घटस्फोट मिळवून द्या !

January 11, 2022

World Athletics Championships 2022: इतिहास रचला, नीरज चोप्राने मिळवलं रौप्यपदक !

July 24, 2022

धरणगाव खून प्रकरणाला गंभीर वळण ; जिनिंग मालकासह ठेकेदाराला सहआरोपी करा ; मनसेचे अॅड. जमील देशपांडे यांची मागणी !

January 1, 2023

दुर्दैवी घटना : वीज पडून २ जणांचा मृत्यू तर २ जखमी !

June 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group