TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एसबीआयच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात यावी !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 9, 2021
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे अधिकारी नंदलाल पाटील व विशाल इंगळे यांनी कोरोडोचा भ्रष्टाचार केला असून एफआयआर दाखल करून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भुसावळ उद्योग आघाडीचे भाजप शहराध्यक्ष अर्जुन खरारे यांनी मुंबई स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

भुसावळ उद्योग आघाडीचे भाजप शहराध्यक्ष अर्जुन खरारे यांनी मुंबई स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, मी दिनांक २४ जून २०२० व २१ ऑक्टोंबर २०२० ला नंदलाल पाटील व विशाल इंगळे हे दोघेही स्टेट बँक ऑफ इंडिया आनंद नगर, शाखा भुसावळ, जामनेर रोड येथे कार्यरत असून भ्रष्टाचार करत आहेत. या दोघांविरुद्ध मी तक्रार अर्ज जळगाव रिझनल मॅनेजर व यांच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराविरूद्ध तक्रार दिली होती. जळगाव एसबीआयचे रिझनल ऑफिसर यांच्याद्वारे मला २३ फेब्रुवारी २०२१ ला पत्र प्राप्त झाले असून त्यात आपण केलेल्या तक्रारीनुसार अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. परंतु मला एक खंत वाटते की, करोडो रुपयांचा भ्रष्टाचार सिद्ध होऊनही नंदलाल पाटील व विशाल इंगळे तसेच लोनधारक यांच्या विरुद्ध पोलीस स्थानकात अन्य संस्थांनी एफआयआर सुद्धा दाखल केली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे लॉन डिपारमेंटचे मुख्य प्रबंधक रविंद्र सराळे यांनी सुरुवातीलाच दोन्ही मॅनेजर ला क्लीन चिट दिली होती. सदर भ्रष्टाचाराचे मुख्य तपास अधिकारी हेच आहेत. तरी आरोपी रविंद्र सराळे, विशाल इंगळे, रवींद्र पाटील, लोनधारक यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करून चौकशी करण्यात यावी, असे निवेदनात म्हंटले आहे.

READ ALSO

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

१० कोटींचे कर्ज मंजूर करण्याचे अमिष दाखवत ५ लाखात गंडवले

June 19, 2026
गुन्हे

ट्रक, दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार

June 18, 2026
गुन्हे

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

June 18, 2026
Next Post

चिंताजनक : एका दिवसात ४ लाखाहून अधिक नवे कोरोनाबाधित, ४०९२ रुग्णांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

केंद्र सरकारने धमकी दिल्याने अदर पुनावाला लंडनला जाऊन बसले : हसन मुश्रीफ

June 7, 2021

Your Precious Eyes Aren’t Ready For These New Sneaker Collection

July 11, 2020

अमळनेर येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उपकेंद्र भूमिपूजन !

August 5, 2024

खोटी सही करुन बनावट दस्तऐवज केले तयार ; अडावद पोलीस स्थानकात १४ जणांविरुद्ध गुन्हा !

February 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group