TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आधी भरपूर दारूपाजली, नंतर दोरीने गळा आवळून पत्नीने केला पतीचा खून ; धक्कादायक कारण आले समोर !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 4, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

शिरपूर (प्रतिनिधी) गुरूवारी सायंकाळी पतीला स्वत:च भरपूर दारु पाजून त्याच्या डोक्यावर लाटण्याने वार करून बेशुद्ध केले. नंतर घरातील दोरीच्या सहाय्याने गळा आवळून पत्नीने पतीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रामदास सिग्रेट पावरा असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सांगवी (ता. शिरपूर) पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या झेंडे अंजनजवळचा पुट्यापाडा येथील रहिवासी सिग्रेट देवसिंह पावरा (वय ५६) यांनी शुक्रवारी (ता. २) रोजी पोलिसात आपला मुलगा रामदास पावरा याचा गुरूवारी (ता. १) सायंकाळी गहाण ठेवलेली वनजमीन सोडवण्याच्या वादातून मारहाण करुन खून झाल्याचे सांगितले. पोलिसांनी सर्व ताब्यात घेतले. पोलिस त्यांच्याकडे चौकशी सुरु केली.

READ ALSO

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

दरम्यानच्या काळात मृत रामदास पावरा याची पत्नी सुनंदा उर्फ बेबीबाई रामदास पावरा ही घर सोडून पळून गेली होती. त्यामुळे पोलिसांना तिच्यावर संशय आला. पोलिसांनी तिचा शोध सुरू केला आणि तिला खैरखुटी येथून ताब्यात घेतले. चौकशी केल्यावर तिने खुन केल्याची कबुली दिली. पती रामदास रोज मद्यपान करून शारिरीक व मानसिक छळ करायचा. त्यामुळे १ जून रोजी सायंकाळी ७ वाजता पती रामदासला मद्य पाजून त्याच्या डोक्यात लाटण्याने वार केला. तसेच दोरीने गळा आळवल्याचे सुनंदा पावराने चौकशीत सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी सुनंदा उर्फ बेबीबाई रामदास पावरा हिला अटक केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य ४ जून ते १० जून २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे १३ कोरोनाबाधित, २९ झाले बरे !

July 19, 2021

उत्पादकांना कडक इशारा, कोरोनासंबंधी फसव्या जाहिराती नको

October 22, 2020

स्क्रीनशॉट शेअर केले तर पंतप्रधानांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही : केजरीवाल !

September 18, 2022

घरगुती वादातून दोन गटात हाणामारी ; धरणगाव पोलिसात आठ जणांविरुद्ध गुन्हा !

July 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group