TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आधी फेसबुकवर मैत्री…नंतर वारंवार अत्याचार, पहिल्या गर्भपातानंतर पिडीता पुन्हा गर्भवती ; तरूणाविरुद्ध गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 24, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अमरावती (वृत्तसंस्था) दोन वर्षांपूर्वी फेसबुकवर एकमेकांशी ओळख झालेल्या तरुण तरुणींमध्ये प्रेम झाले. त्यानंतर तरुणाने तरुणीला लग्नाचे आमिष देऊन वारंवार शारीरिक शोषण केले. यातून तरुणीला गर्भधारणा झाली. त्यानंतर औषध देऊन घरीच तरुणीचा गर्भपात केला. धक्कादायक म्हणजे शारीरिक शोषण सुरूच ठेवल्यामुळे पिडीत तरुणीला आता पुन्हा दोन महिन्यांची गर्भधारणा झाली आहे. या प्रकरणी पिडीत तरुणीच्या तक्रारीवरून तरुणाविरुद्ध बलात्कार, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा तसेच गर्भपात करवून देण्याप्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आकाश भाऊराव आमदरे (२७, रा. घोडदेव, तालुका मोर्शी जि. अमरावती) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. आकाश आणि पिडीत तरुणी यांच्यात साधारण दोन वर्षांपूर्वी फेसबुकवर ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर एक दिवस आकाशने तरुणीला स्वतःच्या चारचाकी वाहनात बसवून फिरायला जाऊ असे सांगितले. त्यावेळी आकाशने तिला ‘आपण लवकरच लग्न करू’ असे आमिष दिले आणि त्याचवेळी तिचे शारीरिक शोषण केले. त्यानंतर वारंवार आकाश तिला लग्नाचे आमिष देऊन शारीरिक शोषण करू लागला.

READ ALSO

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

दरम्यान, यातूनच तरुणीला गर्भधारणा झाली. त्यावेळी आकाशने तिला औषध दिले आणि घरीच तिचा गर्भपात करवून घेतला. त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी तरुणीवर अत्याचार केला. तरुणी आता पुन्हा दोन महिन्यांची गर्भवती आहे. पिडीत तरुणीने आकाशला लग्नाबाबत विचारले असता, तो टाळाटाळ करायला लागला. तसेच भेटण्यासही नकार देऊ लागला. एवढेच नव्हे तर तरुणीने तक्रारीत नमूद केले आहे की, पुन्हा गर्भपात करून घे, नाहीतर तुला मारतो. अशी धमकी आकाश देत आहे, त्यामुळे भेदरलेल्या तरुणीने शनिवारी नांदगाव पेठ पोलिस ठाणे गाठून आकाशविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीवरून बलात्कार करणे,अ‍ॅट्रॉसिटी, गर्भपात करवून घेण्घेयासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
Next Post

भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक ; दोघांचा मृत्यू, एक जण गंभीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लसीकरणास मुभा नसलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन डॉक्टरांच्या प्रमाणपत्रानंतर करावे ; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

December 3, 2021

तुम्हालाही त्याच मातीत गाडणार ; औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकणाऱ्या ओवैसींना संजय राऊतांचा इशारा

May 13, 2022

जिल्हा बँक निवडणूक : उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप ; जाणून घ्या…कोणाला मिळाले कोणते चिन्ह !

November 9, 2021

उन्हाळा लक्षात घेऊन नागरिकांना लसीकरण केंद्रांवर योग्य सुविधा द्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

March 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group