TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात खडसेंच्‍या विजयासाठी महादेवाला दुग्‍धाभिषेक करत घातले साकडे

The Clear News Desk by The Clear News Desk
June 20, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा विजय व्हावा यासाठी (NCP) राष्ट्रवादी युवा किसानतर्फे महादेवाला दुग्ध अभिषेक करत साकडे घालण्यात आले. माजी मत्री एकनाथ खडसे यांच्‍यावर मागील तीन– साडेतीन वर्षांपासून जो अन्याय होत आहे. त्यावर वाचा फोडण्यासाठी या संकल्प पूर्तीची अभिषेक करण्यात आला.

शिवाय विधान परिषदेसाठी आज मतदान होत असून यात एकनाथ खडसे यांचा विजय होवून त्‍यांना लवकरात लवकर मंत्रीमंडळात स्‍थान मिळावे. तसेच त्यांच्यावर असलेल्या ईडीसह इतर चौकशींचे आरोप हे लवकरात लवकर नष्ट व्हावे; यासाठी महादेवाला साखडे घालण्यात आले. यावेळी राष्‍ट्रवादी युवा किसानचे जिल्हाध्यक्ष सुरज नारखेडे, ललित नारखेडे, सिद्धार्थ सपकाळे, उमाकांत पाटील, चेतन इंगळे, मंगेश भोले, पंकज व्यास, राकेश चौधरी, आकाश रत्नपारखी यांच्‍यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

READ ALSO

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

बोदवड ते शिरसाळा पायदळ वारी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एकनाथ खडसे यांचे बोदवड तालुक्यातील असंख्य खडसे समर्थक कार्यकर्त्यांनी बोदवड ते शिरसाळा मारूती मंदिर पायदळ वारी करून हनुमानाला साकडे घातले. मंदिरात महाआरती करून हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करत भरपूर मतांनी निवडून येऊ दे व मंत्री पद मिळू दे अशी शिरसाळा मारूतीच्या चरणी प्रार्थना केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
Next Post

भडगाव हादरले : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एक महिन्याच्या मुलीचा खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आदर्श आचारसंहिता लागू होताच धरणगावातील राजकीय बॅनर काढण्याचे काम सुरु !

July 10, 2022

गोठ्यात झोपलेल्या शेतकऱ्याचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून !

July 21, 2023

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करुन ग्रामपंचायती निवडणुका पार पाडाव्यात : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

December 22, 2020

Online Kasino Mostbet Získejte Bonus Za Registraci Díky Promo Kódu

November 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group