TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनविभागाची चौकशी समिती स्थापन

The Clear News Desk by The Clear News Desk
April 2, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) हरिसाल येथील वन परिक्षत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महतेप्रकरणी चौकशी करण्यासाठी वन विभागाने ९ सदस्यीय चौकशी समिती गठीत केली आहे. विशेष म्हणजे या घटनेमध्ये दोन्ही अधिकाऱ्यांचे निलंबन झाले असताना व पोलिसांची चौकशी सुरु असताना वन विभागाने या दोन्ही अधिकाऱ्यांची खाते चौकशी करण्याऐवजी चौकशी समिती गठीत केली.

आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी वन विभागाने ९ सदस्यीय चौकशी समिती गठित केली आहे. नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. के. राव हे या समितीचे अध्यक्ष आहेत. याप्रकरणी दोन अधिकाऱ्याचे निलंबन झाले असून पोलिस तपासही सुरू आहे. मात्र, वनविभागाने या दोन अधिकाऱ्यांची खाते चौकशी न करता चौकशी समिती स्थापन करून तपास करण्यात येणार आहे. ही चौकशी समिती दीपाली चव्हाण यांच्या सुसाइड नोटचा आधार घेऊन एकूण १६ मुद्द्यांवर चौकशी करणार आहे. विनोद शिवकुमार यांनी दीपाली चव्हाण यांना कसा त्रास दिला. तसेच सुसाइड नोटमध्ये नमूद घटनेची सखोल चौकशी करणे. दीपाली चव्हाण यांना उपवनरक्षकाने कोणती नियमबाह्य कामे करण्यास भाग पाडली याचीही तपासणी करण्यात येणार आहे.

READ ALSO

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

९ सदस्यांच्या समितीत सहअध्यक्ष असलेले अपर प्रधान मुख्य वनरक्षक विकास गुप्ता, वनविकास महामंडळाच्या मुख्य महाव्यवस्थापक मीरा अय्यर, मेळघाटच्या विभागीय वन अधिकारी पीयूषा जगताप, अमरावती वन विभागाच्या सहाय्यक वनरक्षक ज्योती पवार, सामाजिक वनीकरणचे वन परिक्षेत्र अधिकारी कोकाटे, सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी किशोर मिस्त्रीकोटकर, सदस्य सचिवांनी ठरवलेला स्थानिक स्वयंसेवी संस्थेचा सदस्य आणि अमरावतीचे मुख्य वनरक्षक प्रविण चव्हाण यांचा समावेश आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
Next Post

कोरोना विस्फोट : देशात गेल्या २४ तासांत ८१ हजारांहून अधिक कोरोनाबाधित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोदी सरकारने सत्तेचा गैरवापर करीत शेतकऱ्यांना उध्वस्त केले !

May 3, 2024

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026

धरणगाव नाईट ग्रुपतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना !

April 14, 2023

वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीत स्फोट ; दोन कामगार जखमी !

June 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group