TheClearNews.Com
Thursday, October 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा काँग्रेस (आय) तर्फे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांना अभिवादन !

vijay waghmare by vijay waghmare
May 26, 2024
in चोपडा, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) चोपडा तालुका व शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस(आय)कमिटीच्या वतीने आज रविवार रोजी कस्तूरबा शाळेच्या आवारात महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष ॲड.भैय्यासाहेब संदीप सुरेश पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी मनोगतात ॲड.भैय्यासाहेबांनी स्वर्गीय विलासरावजी यांचे सरपंच पदापासुन ते मुख्यमंत्री पदापर्यंत असताना त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील विविध अनुभव,त्याची कार्यकुशलता,संघटन, वक्तृत्वशैली,प्रशासकीय कामावरअसलेली पकड व दबदबा याबाबतीत कार्यकर्त्यांना अवगत केले. तसेच स्वर्गीय देशमुख साहेबांचा वारसा अतिशय उत्कृष्ठपणे पाऊलावर पाऊल ठेवत आमदार अमित देशमुख साहेब व धीरज देशमुख साहेब सांभाळत असल्याचे ॲड. भैय्यासाहेबांनी सांगीतले.

READ ALSO

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे उच्चांकी वीजमागणीत दिलासा

नाट्यस्पर्धा हा महावितरणचा सांस्कृतिक ठेवा; आव्हानात्मक सेवेसोबत कर्मचाऱ्यांकडून कलागुणांचे जतन – श्री. राजेंद्र पवार

यावेळी तालुकाध्यक्ष संजीव सोनवणे,शहराध्यक्ष नंदकिशोर सांगोरे,चोसाका संचालक गोपाल धनगर,सुतगिरणी संचालक,ॲड.एस.डी.पाटील ,शेतकी संघाचे संचालक बाळकृष्ण पाटील,माजी नगरसेवक प्रा.विलास दारूंटे,पंचायत समिती माजी सभापती प्रमोद झूलाल पाटील, कृषि सेल अध्यक्ष शशिकांत साळूखे,युवक काँग्रेस अध्यक्ष किरण सोनवणे,बी.एम.पाटील ,प्रा. विक्रम पाटील,रमाकांत सोनवणे,हातेड बु वि.का.सोसायटी संयालक प्रतापराव सोनवणे,सतिष कपुरचंद पाटील, यशवंत खैरनार, अकबर पिंजारी, जे.आर.पाटील, शरद मोरे, अशोक बबनराव सोनवणे, शांताराम लोहार, रविंद्र सोनवणे, रविंद्र कूड़ाळकर आदी पदाघिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: abhivadanChopdacogrresVilasrav Deshmukh

Related Posts

जळगाव

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे उच्चांकी वीजमागणीत दिलासा

October 23, 2026
जळगाव

नाट्यस्पर्धा हा महावितरणचा सांस्कृतिक ठेवा; आव्हानात्मक सेवेसोबत कर्मचाऱ्यांकडून कलागुणांचे जतन – श्री. राजेंद्र पवार

October 21, 2026
गुन्हे

चोपड्यात गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे अन् पाच मोबाईलसह तरुणाला अटक

October 21, 2026
जळगाव

सेवा संकल्प अभियानात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

October 17, 2026
जळगाव

‘सेवा संकल्पा’ला गती; महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांचा लाभार्थ्यांशी थेट संवाद!

October 16, 2026
जळगाव

महावितरणची भरारी! २० व्या राष्ट्रीय ऊर्जा परिषदेमध्ये तब्बल ७ पुरस्कारांनी सन्मान

October 15, 2026
Next Post

सामूहिक विवाह प्रत्येक समाजात होणे काळाची गरज : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नवऱ्याचा खून करून बायकोने रचला भलताच बनाव ; शवविच्छेदन अहवालातून फुटले बिंग !

October 6, 2023

कोरोना रुग्णांवर ‘प्लाझ्मा थेरेपी’चा वापर बंद

May 18, 2021

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026

मुक्ताईनगर तालुक्यात घरफोडी ६० हजाराचा मुद्देमाल लंपास ; गुन्हा दाखल !

October 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group