TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माजी भारतीय ऑल राऊंडर राजेंद्रसिंह जडेजा यांचं कोरोनाने निधन

The Clear News Desk by The Clear News Desk
May 16, 2021
in क्रीडा, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) माजी भारतीय ऑलराऊंडर राजेंद्रसिंह जडेजा यांचं कोरोनानं निधन झालं आहे. त्यांच्या निधनामुळे भारतीय क्रिकेट विश्वाला धक्का बसला आहे. ते ६६ वर्षांचे होते. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशननं त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे.

“कोरोनाशी लढताना राजेंद्रसिंह जडेजा यांचं दु:खद निधन झालंय. आमच्या संवेदना त्यांच्या परिवारासोबत आहेत. सौराष्ट्रच्या महान क्रिकेटपटूंपैकी ते एक होते. आज आम्हाला खूप दु:ख होतंय. ते आज आपल्यात नाहीत. त्यांना आदरांजली..”, अशा भावना सौराष्ट्र क्रिकेट संघाने व्यक्त केल्या आहेत.

READ ALSO

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

राजेंद्रसिंह जडेजा उजव्या हाताने वेगवान गोलंदाजी करायचे त्याचबरोबर ते एक चांगले ऑलराऊंडर देखील होते. त्यांनी ५० फर्स्ट क्लास मॅचेस १३४ विकेट्स घेतल्या, ११ लिस्ट ए मॅचेसमध्ये १४ फलंदाजांना माघारी धाडलं. ५० फर्स्ट क्लास मॅचेसमध्ये त्यांच्या नावावर १५३६ रन्स आहेत तर १४ लिस्ट ए मॅचेसमध्ये त्यांच्या नावावर १०४ रन्स आहेत.

जडेजा यांनी ५३ प्रथम श्रेणी, १८ लिस्ट ए आणि ३४ टी ट्वेन्टी सामन्यात बीसीसीआयचे रेफ्री म्हणूनही काम पाहिलं. त्यांच्या उत्तम खेळाबद्दल आणि रेफ्री कामाबद्दल त्यांना पुरस्कारानेही गौरविण्यात आलं होतं. जडेजा सौराष्ट्र क्रिकेटच्या निवड समितीत देखील होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

तौक्ते चक्रीवादळ धडकले गोव्याच्या किनारपट्टीवर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope : जाणून घ्या..राशिभविष्य, शुक्रवार ८ एप्रिल २०२२ !

April 8, 2022

डोकी खाजवत बसू नका : अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला

November 23, 2020

सुरक्षा रक्षकानेच गुंगीचे औषध देत मालकाच्या घरात घातला दरोडा !

June 1, 2024

महात्मा फुले विकास महामंडळ अपहार प्ररकणी आणखी दोघांना अटक !

November 26, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group