TheClearNews.Com
Saturday, September 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कन्नड घाटात कारच्या अपघातात पोलीस कर्मचाऱ्यासह चौघे जखमी

vijay waghmare by vijay waghmare
April 27, 2026
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – चाळीसगाव ते कन्नड घाट मार्गावर म्हसोबा मंदिराच्या पुढे रविवारी दुपारच्या सुमारास कारचा अपघात झाला. या अपघातात कारमधील पोलीस अंमलदारासह चौघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

चाळीसगाव शहराकडून (एमएच ०१, बीवाय ५३७१) क्रमांकाची कार कन्नड घाटाकडे जात होती. घाटातील वळणावर कट लागल्याने वाहन घसरुन अडकले. या अपघातात कारमधून प्रवास करणारे धनी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार दिनेश बारड (वय ५१), तेजश्री बारड (वय ४८), नंदिनी बारड (वय २२) व वेदांत बारड (वय १८, सर्व रा. कल्याण) हे चौघे किरकोळ जखमी झाले.

READ ALSO

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

अपघाताची माहिती मिळताच चाळीसगाव महामार्ग पोलीस केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पाटील, संदीप पाटील, पोहेकॉ संदीप जगताप व अमीर तडवी, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार बाळू बाविस्कर व इतर कर्मचारी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

जखमींवर उपचार सुरु

हा अपघात चाळीसगाव पोलीस कें द्रापासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर घडला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर जखमींना तात्काळ उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ChalisgonFour peopleincluding a policemaninjured in a car accident in Kannada Ghat

Related Posts

गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
गुन्हे

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

September 9, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 28 एप्रिल 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिंदेंच्या बंडामुळेच बिहारमध्ये सरकार कोसळले : एकनाथराव खडसे !

August 10, 2022

शासनाच्या नियमांनुसारच बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करा : प्रकाश आंबेडकर

April 6, 2021

धरणगावजवळ अपघात; एक जण जागीच ठार !

January 24, 2022

वराड येथे लग्न समारंभात नाचण्यावरून वऱ्हाडी मंडळींमध्ये तुंबळ हाणामारी

June 19, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group