TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मद्य परवान्याच्या नावाखाली 9 लाखांची फसवणूक !

vijay waghmare by vijay waghmare
July 3, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कंपनीतून उत्पादित होणारा मालाची जिल्ह्यात विक्री करण्यासाठी मद्य वितरक परवाना देण्याचे अमिष दाखवून शिवाजी सीताराम पाटील (वय ६३, रा. दादावाडी मागे) यांची दोन जणांनी ९ लाख रुपयांमध्ये फसवणूक केली. हा प्रकार नोव्हेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२५ दरम्यान घडला. या प्रकरणी दीपक लोटन खैरनार (वय ६०, रा. महावीर नगर), नितीन गुणवंतराव सोनवणे (वय ६४, रा. गणेशवाडी) या दोघांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील दादावाडी परिसरामागे शिवाजी पाटील हे वास्तव्यास असून ते शेतकरी आहे. ते राजकीय क्षेत्रात देखील काम करीत असल्याने त्यांची ओळख दीपक लोटन खैरनार यांच्यासोबत झाली होती. त्यांच्यात संपर्क वाढल्याने व्यावसायीक संबंध निर्माण झाले होते. दरम्यान, दीपक खैरनार व नितीन सोनवणे या दोघांनी कट रचून आपण बॅरल अँड कास्क कंपनीचे स्टेट पार्टनर व मार्केट हेड असल्याची बतावणी करून शिवाजी पाटील यांना सांगितले. तसेच कंपनीमधून उत्पादीत होणाऱ्या मद्याचा माल जळगाव जिल्ह्यात विक्री करण्यासाठी परवाना काढून देण्याचे अमिष दाखविले. यासाठी त्यांनी पाटील यांच्याकडून नोव्हेंबर २०२२ पासून फेब्रुवारी २०२५पर्यंत वेळोवेळी एकूण ९ लाख रुपये घेतले.

READ ALSO

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

परवानाही नाही अन् रक्कमही मिळाली नाही
वेळोवेळी पैसे देऊन अनेक दिवस झाले तरी परवाना मिळत नव्हता. त्यामुळे शिवाजी पाटील यांनी दीपक खैरनार यांच्याकडे परवानाबाबत पाठपुरावा केला. मात्र दोघांनी परवाना तर दिलाच नाही व दिलेली रक्कमही परत केली नाही. त्यामुळे शिवाजी पाटील यांनी आपली फसवणुक झाल्याची खात्री झाली. त्यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दीपक खैरनार, नितीन सोनवणे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर अधिक तपासासाठी हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

परवान्यासाठी दीपक खैरनार याच्या खात्यावर दि. ६ फेब्रुवारी २०२३ रोजी एनईएफटीद्वारे २ लाख रुपये जमा केले. त्यानंतर करारनामा केला. त्यानंतर खैरनार याला ७लाख रुपयांचा धनादेश दिला. तो त्याने दि. १३ फेब्रुवारी रोजी वटविला. मात्र नंतर परवाना मिळत नसल्याने पाटील यांनी पाठपुरावा केला असता खैरनार याने तीन धनादेश दिले मात्र ते वटले नसल्याचे तक्रारीत नमूद केले आहे

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
Next Post

घरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न ; पोस्कोतंर्गत गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025

कोविड सेंटरमधील कंत्राटी कामगारांचे “रेड अलर्ट” आंदोलन

May 1, 2021

आसोदा रस्त्यावरून अज्ञात चोरट्यांनी ट्रॅक्टरची ट्रॉली लांबवली !

November 13, 2020

दारूच्या नशेत एकाने केला महिलेचा विनयभंग ; धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

February 4, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group