TheClearNews.Com
Monday, May 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिवसेना महानगरतर्फे ३०० महिलांची मोफत आरोग्य तपासणी

The Clear News Desk by The Clear News Desk
December 12, 2021
in आरोग्य, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील शिवसेना महानगरतर्फे पिंप्राळा हुडको येथे रविवारी राबविण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिराचा अंदाजे ३०० महिलांनी लाभ घेतला.

शिवसेनेचे अल्पसंख्यांक महानगर प्रमुख जाकिर पठाण यांच्यातर्फे पिंप्राळा हुडको येथे महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जळगाव शहरातील जवळपास ३०० महिलांनी आरोग्य तपासणी करीत लाभ घेतला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा गटनेते अनंत जोशी, महिला महानगर प्रमुख शोभा चौधरी, सरिता माळी कोल्हे, नीलू इंगळे यांची उपस्थिती होती.

READ ALSO

गावी गेलेल्या पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांची हातसफाई

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

महिलांची आरोग्य तपासणी माई हॉस्पिटलच्या डॉ.कांचन पाटील, इरफाना खान, डॉ.राजश्री मॅडम, डॉ.सोनली मॅडम, डॉ.जितेंद्र कोळी, परिचारिका मीनाक्षी, मनीषा यांनी केली. शिबिरासाठी अल्पसंख्यांक उप महानगर प्रमुख इकबाल शेख, वसिम खान, शोइब खाटीक, फरीद खान, शारुख शेख, विकी खान, शोईब खान, इम्रान खान, सोहील खान आदींनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गावी गेलेल्या पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांची हातसफाई

May 17, 2026
गुन्हे

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

May 16, 2026
जळगाव

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी…

May 15, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

May 15, 2026
गुन्हे

दरमहा परतावा देण्याचे अमिष ! गुंतवणूकदारांची 23 कोटी रुपयांत केली फसवणूक

May 15, 2026
एरंडोल

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

May 15, 2026
Next Post

म्हाडाचा पेपर फुटलाच नाही, पण परिक्षेआधीच गोपनीयेतेचा भंग ; जितेंद्र आव्हाडांचे स्पष्टीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एक ऑक्टोबरपासून हमीभावाने मूग खरेदी

September 19, 2020

विद्यापीठातील प्रभारी सचिव डॉ. एस. आर भादलीकर यांचा अखेर राजीनामा !

July 28, 2021

जळगाव : अज्ञात वाहनाच्या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार !

October 9, 2024

राष्ट्रवादीने विकास कामात अडथळा आणू नये, अन्यथा… नरेंद्र पाटील यांचा थेट ईशारा !

October 18, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group