TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कारागृहातून रजेवर असलेल्या फरार आरोपीला अटक ; खूनाच्या गुन्ह्यात झालीय जन्मठेपेची शिक्षा !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 6, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) खूनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या शेख इसा शेख पीरन (40, रा.शिवाजी नगर, जळगाव) हा पैठण जिल्हा मध्यवर्ती कारागृह बंदी असताना रजेवर बाहेर पडला होता. मात्र, कालावधी संपूनही हजर न झाल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून तो फरार होता. शेवटी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

शेख इसा शेख पिरन यास कोविड कालावधीत आकस्मिक अभिवचन रजेवर सोडण्यात आले होते. या कालावधीत त्याला जळगाव शहर पोलिस स्टेशनला नियमीत हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले होते. त्याने जळगाव शहर पोलिस स्टेशनला नियमीत हजेरी लावली नाही अथवा ठरलेल्या तारखेला पैठण कारागृहात हजर देखील झाला नाही. त्यामुळे त्याच्याविरुद्ध जळगाव शहर पोलिस स्टेशनला भा.द.वि. 224 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. होता. शेवटी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

READ ALSO

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

फरार शिक्षा बंदी कैदी शेख इसा शेख पिरन हा आपली ओळख लपवून जळगावच्या शिवाजी नगर परीसरात ट्रान्सपोर्ट नगरात गाड्यांवर काम करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना कळताच त्यांनी कारवाईचे आदेश दिले. हवालदार जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, नितीन बाविस्कर, प्रितम पाटील, अविनाश देवरे, विजय पाटील आदींच्या पथकाने त्याला शिताफीने अटक केली. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला जळगाव शहर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

August 16, 2026
जळगाव

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
Next Post

गावाची समंजस भूमिका ही प्रगतीला तारक - ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मी मंत्री असलो तरी तुमच्यातला आहे : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

February 3, 2024

….तर गाळे जप्तीची कारवाई होणार : पालकमंत्र्यांचा इशारा

January 3, 2022

अमळनेर येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायततर्फे जागतिक महिला दिन साजरा

March 9, 2021

मोदी 2 तासच झोपतात, आता झोप लागू नये यासाठी प्रयत्न : चंद्रकांत पाटील

March 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group