TheClearNews.Com
Thursday, July 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते घाट रोड बाजार समितीपर्यंतचा रस्ता कॉक्रीटीकरण कामासाठी २० कोटींचा निधी मंजूर !

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश, गेल्या अनेक वर्षांपासूनचा प्रश्न मार्गी लागणार !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 3, 2023
in चाळीसगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज चौक – स्टेशन रोड ते नागद रोड बाजार समिती पर्यतच्या मुख्य रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे सदर रस्त्याचे कॉक्रीटीकरण करण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. अखेर गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली असून आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पाठपुराव्याने सदर रस्त्याच्या कॉक्रीटीकरणासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकार सत्तेत आल्यानंतर तात्काळ सर्व आमदार यांच्या शिफारशीनुसार CRF अंतर्गत कामांचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यात आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी चाळीसगाव शहरातील मुख्य रस्त्याच्या चौपदरी कॉक्रीटीकरण कामाचा प्रस्ताव दिला होता. त्यासाठी २० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

राज्य शासनाच्या अवर सचिवांनी याबाबत दि.३१ मार्च रोजी पत्र काढून सार्वजनिक बांधकाम नाशिक विभागाचे मुख्य अभियंता यांना सदर कामाबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला शहरातील मुख्य रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे

READ ALSO

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

चाळीसगावातील विविध विकासकामांचे लोकार्पण अन् भूमिपूजन

मुख्य रस्त्याच्या कामामुळे नागरिकांचा प्रवास सुसह्य व शहराच्या सौंदर्यात भर पडेल – आमदार मंगेश चव्हाण

छत्रपती शिवाजी महाराज चौक – स्टेशन रोड ते घाट रोड हा चाळीसगाव शहरातील मुख्य रस्ता आहे. मात्र खराब रस्त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची मलादेखील जाणीव होती. मागे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हॉटेल दयानंद पर्यंतच्या रस्त्याचे काम आमदार निधीतून केले होते. तसेच खरजई नाका ते हॉटेल दयानंद पर्यंतच्या रस्त्याचे काम देखील नगरविकास निधीतून सुरू आहे. मात्र अतिशय रहदारीच्या व शहरातील मुख्य अश्या स्टेशन रोड रस्त्याची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागावी यासाठी त्याचे कॉक्रीटीकरण करणे गरजेचे होते. त्यासाठी दिलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळून CRF निधीतून २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे आता नागरिकांच्या सूचना जाणून घेत लवकरच सदर कामाला सुरुवात करण्यात येईल.

केवळ रस्त्याचे कॉक्रीटीकरणच नव्हे तर सदर रस्त्याच्या दुभाजकांचे सुशोभीकरण आदी कामांचा देखील यात समावेश करण्यात येईल. त्यामुळे या रस्त्यावरून दररोज वापरणाऱ्या हजारो नागरिकांचा प्रवास केवळ सुसह्यच होईलच पण शहराच्या सौंदर्यात देखील भर घालण्याचा माझा मानस आहे. माझ्या मागणीची दखल घेत भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल केंद्रीय सडक व परिवहनमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्रजी चव्हाण, नामदार गिरिषभाऊ महाजन यांचे मी चाळीसगाव वासीयांच्या वतीने मनापासून आभार मानतो अशी प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी यानिमित्ताने व्यक्त केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

July 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावातील विविध विकासकामांचे लोकार्पण अन् भूमिपूजन

July 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावच्या विकासाला नवे पंख; तब्बल ₹९० कोटींच्या प्रशासकीय प्रकल्पांचे उद्या लोकार्पण व भूमिपूजन

July 26, 2026
गुन्हे

चाळीसगावात बंद घर फोडून अडीच लाखांचा ऐवज लंपास

July 26, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
Next Post

ग्रामीण भागाच्या विकासाला नेहमीच प्राधान्य दिले : ना. गुलाबराव पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नारायण राणे यांच्याकडे लघू व मध्यम उद्योग मंत्रिपदाची जबाबदारी !

July 8, 2021

नशिराबादमध्ये राष्ट्रवादीने १५०० कुटुंबांना नवीन व दुय्यम रेशन कार्ड दिले बनवून !

February 17, 2022

खळबळजनक : तीस लाखांच्या लालसापोटी वृद्ध महिलेचा खून ; जळगाव पोलिसांकडून दोन संशयितांना अटक !

September 3, 2024

काय सांगता…शिवसेनेचे माजी आमदार झाले चक्क ग्रामपंचायत सदस्य !

December 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group