TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दोघं बहिणींची एकाच तिरडीवर अंत्ययात्रा, एकाच सरणावर अग्नी देऊन अंत्यसंस्कार !

बातमी वाचून तुमचेही डोळे पाणावतील !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 8, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नांदेड (वृत्तसंस्था) किनवट तालुक्यातील मौजे अंबड येथील दोन विद्यार्थीनी जनावराला चारा आणण्यासाठी गेल्या असता त्यांचा शेततळयात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवार दि.६ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. दहावीत शिकणारी वैष्णवी प्रदीप कुमरे व चौथीत शिकणारी परिधी प्रदीप कुमरे अशी त्यांची नावे आहेत.

गुरांना चारा आणण्यासाठी गेल्या होत्या !
सोमवार दि. ६ नोव्हेंबर रोजी अंबाडी येथील दहावीत शिकणारी वैष्णवी प्रदीप कुमरे व चौथीत शिकणारी परिधी प्रदीप कुमरे या दोघं बहिणी आपल्या शेतात गुरांसाठी चारा आणण्यासाठी गेल्या होत्या. बऱ्याच वेळ झाल्यावरही त्या घरी परत न आल्याने त्यांच्या घरच्यांनी त्यांचा शोध सुरु केला असता शेताशेजारी असलेल्या तळयाबाहेर त्या दोघी बहिणींच्या चपला दिसून आल्या, त्यामुळे तळ्यात शोध घेतला असता दोघींचेही मृतदेह हाती लागले. हा प्रकार घडल्याचे वृत्त कळल्यानंतर गावकऱ्यांनी तळयाजवळ धाव घेऊन त्यांना तळयाबाहेर काढून रुग्णालयात नेले. परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

READ ALSO

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

काच तिरडीवर अंत्ययात्रा, एकाच सरणावर अग्नी देऊन अंत्यसंस्कार !

७ नोव्हेंबर रोजी त्या दोघींची एकाच तिरडीवर अंत्ययात्रा काढून एकाच सरणावर अग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने उमरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोघं बहिणींचा मृतदेह बघताच कुटुंबीयांनी काळीज चिरणारा आक्रोश केला होता. दरम्यान, याबाबत मुलींचे वडिल प्रदीप कुमरे यांनी दिलेल्या माहितीवरुन किनवट पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सपोनि वाठोरे हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
Next Post

खळबळजनक : दोन घरांवर पेट्रोल टाकून कुटुंबियांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाचोरा येथील लिपीकाला ७०० रुपयाची स्वीकारताना रंगेहाथ पकडले !

February 25, 2021

ब्रेकिंग न्यूज : बीएचआर घोटाळ्याचा तपास सीआयडीकडे वर्ग !

July 29, 2022

पवन एक्सप्रेस रुळावरून घसरली ; रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल

April 3, 2022

कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन प्रतिबंधात्मक क्षेत्राची प्रभावी अंमलबजावणी करा : डॉ. अर्चना पाटील

April 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group