TheClearNews.Com
Sunday, June 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गावठी पिस्तुलसह एकाला अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 20, 2022
in गुन्हे, जळगाव, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज गावठी पिस्तुलसह एकाला अटक केली आहे. भास्कर पाटील (वय २५, रा. नागसेन कॉलनी, कंडारी ता. भुसावळ), असे संशयित आरोपीचे नाव असून त्याच्या विरुध्द भुसावळ शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना जळगाव जिल्ह्यात अवैध शस्त्र जवळ बाळगण्याचे जास्त प्रमाणे वाढले आहे. तरी त्याबाबत शोध घेवून योग्य ती कारवाई करा असे आदेश दिले होते. त्यावरुन पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखे कडील सहाय्यक फौजदार अनिल जाधव, कमलाकर बागुल, अनिल देशमुख, संतोष मायकल, भारत पाटील अश्यांचे पथक नेमले होते. किसन नजनपाटील यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारा मार्फत महिती मिळाली की, अर्जुन भास्कर पाटील (वय २५, रा. नागसेन कॉलनी, कंडारी ता. भुसावळ) यास वरील पथकाने ताब्यात घेवून त्याच्याकडून एक गावठी बनावटीची पिस्तुल २५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच त्याच्याविरुध्द भुसावळ शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

खा. श्रीकांत शिंदे व खा. मिलिंद देवरा यांची जैन हिल्सला भेट

चाळीसगावात बेकरी कामगारावर कोयत्याने हल्ला

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

खा. श्रीकांत शिंदे व खा. मिलिंद देवरा यांची जैन हिल्सला भेट

June 6, 2026
गुन्हे

चाळीसगावात बेकरी कामगारावर कोयत्याने हल्ला

June 6, 2026
गुन्हे

गतीरोधक तोडल्याच्या वादातून शेतकऱ्यास मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

June 6, 2026
जळगाव

जनतेच्या हक्कासाठी लढणारे लोकनेते ना. गुलाबराव पाटील

June 5, 2026
गुन्हे

घरातील लोखंडी पेटीचे कुलूप तोडून चोरुन नेली रोकड

June 5, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

पाणी टंचाईच्या बाबतीत पालिका प्रशासन धरणगावकरांच्या भावनांशी खेळतेय का ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आरबीआयची मोठी कारवाई; वसंतदादा नागरी सहकारी बँकेचे लायसन रद्द

January 12, 2021

Weekly horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 27 जुलै ते 02 ऑगस्ट 2025 !

July 27, 2025

धरणगावातील ९० लाखांचे शौचालय पाण्याअभावी पाच दिवसापासून बंद ! (व्हिडीओ)

November 23, 2021

महावितरण कंपनीच्या विविध योजनांची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत-पालकमंत्री गुलाबराव पाटील

September 26, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group