TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रेमेडीसीवरचा काळा बाजार थांबविण्यासाठी जनरल प्रॅक्टिशनरला इंजेक्शन देण्याची परवानगी द्यावी : फारुख शेख

The Clear News Desk by The Clear News Desk
March 29, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरात रेमेडीसीवरचा काळा बाजार फार मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. तसेच हा काळा बाजार थांबविण्यासाठी जनरल प्रॅक्टिशनरला इंजेक्शन देण्याची परवानगी द्या, अशी मागणी जळगाव जिल्हा मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख अब्दुल्ला यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली आहे.

मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख अब्दुल्ला यांनी निवेदनात म्हंटले आहे की, दि. २२ मार्च रोजी जे आदेश दिले आहेत. त्यातील मुद्दा क्रमांक २ याच्यात स्पष्टपणे नमूद आहे की, एच आर सि टी मध्ये आठ ते पंधरा इतकी त्रीवता असणारा मूल्यमापन असेल व त्यास दुसरा कोणता आजार नसल्यास तसेच रुग्णास ऑक्सिजनची गरज भासत नसली तर रुग्णावर रेमेडीसीवर इंजेक्शन क्लीनिकल जजमेंट आणि प्रोटोकॉलनुसार वेळीच उपचार करण्यात यावे, तसेच इंजेक्शन देऊन निरीक्षणाखाली ठेवून आयसोलेशन केलेल्या ठिकाणाहून ने आण करावी.

READ ALSO

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

आपले आदेश स्पष्ट आहे. परंतु पुष्कळसे जनरल प्रॅक्टिशनर हे रुग्णांना आवश्यक ते औषधोपचार करून कोविड टेस्ट सुद्धा करीत आहे. त्या टेस्टमध्ये जर रुग्ण पॉझिटिव्ह-निगेटिव्ह आढळून आल्यास तसेच स्कॅनमध्ये तिची त्रिवता ८ ते १५ चे मूल्यांकनमध्ये आल्यावर, तसेच रुग्णांना इतर आजार नसल्यास व त्यास कृत्रिम श्वासोश्वासची गरज नाही. म्हणून रुग्णांना रेमेडीसीवर इंजेक्शन घेण्याचा सल्ला जनरल प्रॅक्टिशनर देत आहेत. जनरल प्रॅक्टिशनरचे प्रिस्क्रिप्शनवर मेडिकल स्टोर हे रेमेडीसीवर इंजेक्शन देत नाही व तेथूनच काळ्या बाजाराला सुरुवात होत आहे. जळगाव शहरातील नव्हे तर जिल्ह्यातील जनरल प्रॅक्टिशनर हे काळ्या बाजाराने रेमेडीसीवर विकत आणून स्वतः पेशंटला पुरवीत आहे किंवा त्याला घेण्यास भाग पाडीत आहे म्हणून आजही रेमेडीसीवर इंजेक्शन २ ते ५ हजार रुपये पर्यंत विकले जात आहे. हा प्रकार सर्रासपणे खासगी रुग्णालयात सुरू आहे.

जळगाव जिल्हा मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख अब्दुल्ला यांनी दिलेल्या विनंती वजा सूचना आहेत खलील प्रमाणे

१) रेमेडीसीवर इंजेक्शन देण्याची परवानगी जनरल प्रॅक्टिशनर यांना सुद्धा देण्यात यावी तसेच त्यांच्या प्रिस्क्रिप्शनवर मेडिकल स्टोर वाल्यांनी ते इंजेक्शन देणे आवश्यक आहे.

२) खाजगी दवाखान्यात (परवानगी व विनापरवानगी) असलेल्या मेडिकल स्टोअर मधून रेमेडीसीवर इंजेक्शन १२०० रुपयातच विकले जावे व जो कोणी त्याठिकाणी जास्तीचे बिल आकारात असेल त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा.

३) शहरात व ग्रामीण भागात जनरल प्रॅक्टिशनर हे रुग्णांचे सर्वतोपरी औषधोपचार करीत आहे. पण रेमेडीसीवर इंजेक्शन देता येत नसल्याने अथवा त्यांना मिळत नसल्याने रुग्ण गंभीर अवस्थेत येत आहे. व त्याअवस्थेत रुग्णास शासकीय रुग्णालय जळगाव येथे पाठवले जात असल्याने मृत्यू दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.

तसेच जनरल प्रॅक्टिशनरला तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली काही अटी व शर्तीसह दि. २१ मार्च २२ च्या आदेशाचे पालन करण्यासाठी एक वैद्यकीय आचारसंहिता तयार करून ती प्रसिद्ध करण्यात यावी, असी मागणी फारुख शेख अब्दुल्ला यांनी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
Next Post

"निःस्वार्थ" भागवत आहेत जळगाव जिल्ह्यातील भूकेलेल्यांची भूक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धुळे हादरलं : एकाच कुटुंबातील पाच जणांचा आत्महत्येचा प्रयत्न !

February 22, 2022

Horoscope : राशीभविष्य, सोमवार २८ फेब्रुवारी २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल महिन्याचा शेवटचा दिवस

February 28, 2022

परिपूर्ण प्रशिक्षणाशिवाय प्रवासी एसटी चालविण्यास देऊ नये ; अँड. जमील देशपांडेंचे विभाग नियंत्रकांना निवेदन !

November 20, 2021

महात्मा फुले हायस्कूल, धरणगाव येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा स्मृतिदिनानिमित्त विनम्र आदरांजली !

December 20, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group