TheClearNews.Com
Monday, April 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जुमलेबाजांना संधी दिली, आता काम करणाऱ्यांना संधी द्या ! (व्हिडीओ)

मविआचे उमेदवार करण पाटील-पवार यांचे मतदारांना आवाहन !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 20, 2024
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बेरोजगारी, महागाई, अत्याचार, जाती-पातीच, जुमलेपणाच राजकारण याला आता जनता कंटाळली असून लोकांमध्ये त्यांच्या विषयी राग दिसून येत आहे. तुमच्या मनात असलेला हा राग व्यक्त करण्याची संधी तुम्हाला १३ रोजी आहे. तुम्ही त्यांना अनेक वेळा संधी दिली. आता एक वेळा आम्हाला आणि आमच्या पक्षाला संधी द्या, असे आवाहन महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करण पाटील-पवार यांनी केले.

महाविकास विकास आघाडीतील सर्व घटक पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा १९ फेब्रुवारी रोजी जळगाव शहरातील केमिस्ट भवन येथे पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत, माजी महापौर तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर जयश्री महाजन, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदना पाटील, मुफ्ती हारून नदवी, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, सामाजिक कार्यकर्त्या वासंती दिघे, ज्येष्ठ नगरसेवक आबा कापसे, वाल्मीक पाटील यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

READ ALSO

रेटिंगच्या कामावर कमिशन देण्याचे अमिष दाखवित तरुणाला ३ लाखांत गंडविले

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे : विष्णू भंगाळे
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यावेळी बोलतांना म्हणाले की, आधी एकतर्फी निवडणूक होईल असे वाटत होते. आता मात्र चित्र पालटले आहे. भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. येणारा काळ आपला असून आपले प्रश्न संसदेत मांडणारा हक्काचा उमेदवार आपल्याला मिळाला असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

भाजपचा चेहरा उघडा पडला आहे : ॲड. रवींद्र पाटील
कापसाचे भाव, महागाई, बेरोजगारी असे प्रश्न भाजप सोडवू न शकल्याने त्यांचा चेहरा उघडा पडला आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी केला. जळगाव लोकसभेचा प्रचार आघाडीवर असून आपण प्रत्येक मतदारापर्यंत जात असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

मेळाव्यात सलीम पटेल, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, मुफ्ती हारून नदवी, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, माजी महापौर जयश्री महाजन, सामाजिक कार्यकर्त्या वासंती दिघे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भाजपच्या माजी नगरसेविका पर्वताबाई भिल यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

मेळाव्याला माजी महापौर सुनील महाजन, माजी नगरसेवक अमर जैन, राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिरसाठ, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मुजीब पटेल, युवक महानगराध्यक्ष रिंकू चौधरी, नगरसेवक इबा पटेल, समन्वयक विकास पवार, कार्यालयीन जिल्हा सरचिटणीस वाय. एस. महाजन, जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील, सामाजिक न्याय विभागाचे महानगराध्यक्ष रमेश बारे, प्रदेश सरचिटणीस नामदेव चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष भाऊराव इंगळे, महिला जिल्हा उपाध्यक्ष शालिनी सोनवणे, समाजवादी पार्टीचे प्रदेश सचिव रईस बागवान, महानगराध्यक्ष रिजवान जहागीरदार, आम आदमी पार्टीच्या अमृता नेरकर, काँग्रेसचे महानगराध्यक्ष शाम तायडे, शिवसेनेचे महानगराध्यक्ष शरद तायडे, युवासेना विस्तारक चैतन्य बनसोडे, जिल्हाप्रमुख पियूष गांधी, निलेश चौधरी, उपजिल्हा प्रमुख विशाल वाणी, जिल्हा सरचिटणीस अंकीत कासार, विधानसभा क्षेत्र युवाधिकारी अमित जगताप, युवासेना महानगर अधिकारी यश सपकाळे, अमोल मोरे, महिला आघाडीच्या गायत्री सोनवणे, मनीषा पाटील, प्रा. अस्मिता पाटील यांसह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

रेटिंगच्या कामावर कमिशन देण्याचे अमिष दाखवित तरुणाला ३ लाखांत गंडविले

April 13, 2026
गुन्हे

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

April 12, 2026
गुन्हे

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

April 12, 2026
जळगाव

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

April 11, 2026
अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
जळगाव

जी.एस. हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

April 11, 2026
Next Post

शासनपति श्रमण भगवान श्री महावीर जन्म कल्याणक महोत्सवा अंतर्गत 'ट्रेझर हंट' चा यशस्वी कार्यक्रम !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक ! बंदुकीचा धाक दाखवून दोन अल्पवयीन बहिणींवर बलात्कार ; माजी पोलीस निरीक्षकाला जन्मठेपेची शिक्षा

March 30, 2022

प्रतिभावंत युवक हे राष्ट्राची संपत्ती : ना. गुलाबराव पाटील !

July 22, 2023

‘लोन अॅप’च्या माध्यमातून २० मिनिटातच कर्ज घेणे पहूरच्या डॉक्टरला पडले साडेचार लाखात !

September 24, 2022

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 25 मे 2024 !

May 25, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group