TheClearNews.Com
Monday, November 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते इंधवे येथे ग्रामपंचायत भूमिपूजन सोहळा

The Clear News Desk by The Clear News Desk
May 31, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर मतदारसंघातील पारोळा तालुक्यातील इंधवे गावात ग्रामपंचायत कार्यालय भूमीपूजन सोहळा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते कोरोना नियमांचे पालन करुन संपन्न झाला.

या कार्यक्रमाला आमदार पाटील उपस्थित होते. यांच्यासह सरपंच जितेंद्र पाटील, माजी जि प सदस्य प्रविण पाटील, जिराळीचे सरपंच सुनील पाटील, सुमठणे सरपंच अविनाश पाटील, पिंपळकोठा सरपंच महेंद्र पाटील, भोलाने सरपंच शिवाजी पाटील व गावातील जेष्ठ नागरिक संतोष धनगर पाटील, रवी पाटील, धनराज फकिरा पाटील, घनशाम पाटील आदी उपस्थित होते.

READ ALSO

जी.एस.हायस्कूल येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित संकल्प शपथ वाचन

तरुणीचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल

यावेळी ग्रामपंचायत कार्यालयाचे उदघाटन आमदारांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी पिंटू पाटील यांनी पेव्हर ब्लॉक व गार्डनची संकल्पना आमदारांपुढे मांडली. आमदारांनी गार्डनची इंधव्याची संकल्पना एक मॉडेल म्हणून संपूर्ण मतदारसंघात राबवण्याची इच्छा व्यक्त केली व एकंदरीत इंधव्याचे विकास पर्वाची सुरुवात उत्तम झालेली आहे, आजचे वातावरण पाहून खुप आनंद झाला असे उद्गार आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

जी.एस.हायस्कूल येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित संकल्प शपथ वाचन

October 31, 2026
अमळनेर

तरुणीचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल

October 18, 2026
अमळनेर

अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका

October 16, 2026
अमळनेर

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

October 12, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
Next Post

निर्बंध शिथिल झाल्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना दिलासा मिळणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

परिस्थिती सुधारली नाही तर कडक निर्बंध ; नाशिककरांना भुजबळांचा इशारा

December 7, 2020

नोकरीच्या आमिषाने ७.६९ लाखांची फसवणूक

January 4, 2026

*भाऊसो गुलाबराव पाटील फाऊंडेशन तर्फे 500 मुलींना मोफत सायकल वाटप*

September 15, 2024

गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातून दागिने लंपास

January 9, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group