TheClearNews.Com
Sunday, August 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गावाचे न्यायमंदिर म्हणजे ग्रामपंचायत : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

महारष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या निरूळ येथे ग्रामपंचायतचे उद्घाटन संपन्न !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 28, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर (प्रतिनिधी) गावाच्या सर्वांगीण विकासासाठी राजकारण विरहित गावाची एकजूट महत्त्वाची असते. गावाच्या विकास कामे करण्याकरिता पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत न्यायमंदिर म्हणून काम करावे. असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते शिरुळ येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे उदघाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. चंद्रकांत पाटील हे होते.

यावेळी आ. चंद्रकांत पाटील म्हणाले की, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुकताईनगर – रावेर मतदार संघाचा विकास सुरू असून डीपीडीसीच्या माध्यमातून शिरुळला जास्तीत जास्त निधीसाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे व अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनिल चौधरी यांनीही मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या सुरुवाती ना.गुलाबराव पाटील व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

मंत्री गुलाबराव पाटलांचे निरूळ वासियांना आश्वासन !
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हाणाले की, निरूळ गावाशी माझा ऋनानुबंधाचा संबंध आहे. गावाजवळील पुलाचे काम, गावांतर्गत काँक्रिटीकरण व सामाज मंदिर शासनाच्या मुलभूत योजनेतर्गत (२५१५) मधून मंजूर करणार असल्याचे आश्वासन ना. गुलाबराव पाटील यांनी केले. अनेक जुन्या आठवणींना उजाळा देत गावाची असलेली एकजूट व लोकसहभागा बद्दल कौतुकही केले.

याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, अंबरनाथ माजी नगराध्यक्ष सुनिल चौधरी, प्रमोद पाटील, कृ. ऊ. बा. चे सभापती सचिन पाटील, जि. प. चे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर पाटील, भाजपचे उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, पद्माकर महाजन, हिराभाऊ पाटील, तालुका अध्यक्ष राजेंद्र लासुरकर, माजी सभापती सुरेश धनके, सरपंच मोनी ताई प्रमोद पाटील, माजी जि. प. सदस्य रमेश नागराज पाटील, संचालक गणेश महाजन, तहसिलदार बंडू कापसे, शिवाजी पाटील, लक्ष्मणसिंग जाधव सर, पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी पाटील यांनी केले. सूत्रसंचालन लक्ष्मणसिंग जाधव सर यांनी केले तर आभार प्रमोद पाटील यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Next Post

स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करण्याचे भाग्य लाभले यांचा सार्थ अभिमान : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बिहारमध्ये दारूच्या नशेत ट्रक ड्रायव्हरने १५ जणांना चिरडलं ; मृतांमध्ये ६ मुलांचा समावेश !

November 21, 2022

धरणगावातील विविध समस्यांवर शिवसेनेने पालिका प्रशासन धरले धारेवर !

July 16, 2022

नुसतं उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणून आमदार चव्हाण थांबले नाही तर इमारतीसाठी निधी देखील मंजूर !

October 13, 2024

नाथाभाऊंनी दिलेली प्रतिक्रिया सडक्या मनोवृत्तीचे दर्शन घडविणारी : गिरीश महाजन

January 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group