TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुचाकीच्या धडकेत आजोबासह नातू ठार !

एकुलता एक भाऊचा मृतदेह बघताच आई-वडिलांसह पाच बहिणींचा काळीज चिरणारा आक्रोश !

vijay waghmare by vijay waghmare
May 5, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

तामसा : हदगाव तालुक्यातील तामसा येथून जवळच असलेल्या टाकराळा फाटा येथे रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या दोघांना दुचाकीने उडविले असून ते ठार झाले आहेत. हा अपघात शनिवारी दि. ४ मे रोजी सकाळी घडला.

भोकर येथील खाजामिया हसन पठाण ६५ हे नातू सलमान अमजद पठाण ९ आणि कुटुंबीयांसह आपल्या नातेवाईकाकडे कंदुरी खाण्यासाठी गेले होते. दि. ४ मे रोजी हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा येथे कंदोरीचा कार्यक्रम होता. हा कार्यक्रम आटोपून सकाळी ऑटोने ते गावाकडे निघाले. परंतु ऑटो गरम झाल्याने ते रस्त्याच्या बाजूला थांबले. तेव्हा भोकरकडून हिमायतनगरकडे जाणाऱ्या भरधाव दुचाकीने या दोघांना उडविले. त्यात खाजामिया हसन पठाण व नातू सलमान अमजद पठाण हे गंभीर जखमी झाले. काही मिनिटात खाजामिया हसन पठाण हे जागीच ठार झाले तर ९ वर्षाचा सलमान हा गंभीर जखमी झाला होता.

READ ALSO

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

सलमानच्या आईने घटनास्थळी ये जा करणाऱ्यांना मदत मागितली तेव्हा भोकर तहसीलचे कर्मचारी सिध्दार्थ सोनसळे यांनी आपल्या कारमध्ये सलमान अमजद पठाण याला घेतले आणि उपचारासाठी नांदेडला नेत असताना वाटेतच तोही मरण पावला. सलमान हा आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्याला पाच बहिणी आहेत. पठाण कुटुंबीय भोकरमधील वडार गल्लीत राहतात. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचा अंत्यविधी भोकरच्या मुस्लिम स्मशानभूमीत दि. ४ मे रोजी दुपारी २ वाजता पार पडला. या अपघात प्रकरणी तामसा पोलिस ठाण्यात कसलीही नोंद झाली नव्हती. मात्र अपघाताची माहिती मिळाल्यावर सपोनि शिवराम तुगावे यांनी भेट देऊन पाहणी केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: accidentTamsa

Related Posts

गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
Next Post

श्रीराम पाटील यांना संधी दिल्यास मलकापूर नांदुरा भागात उद्योगांना चालना मिळेल : आमदार राजेश एकडे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अलहाज गफ्फार मलिक यांना पीएचडी मिळाल्याबद्दल मनियार बिरादरीतर्फे सत्कार

February 8, 2021

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जळगाव-मुंबई हवाई सेवेला प्रारंभ !

June 20, 2024

हृदयद्रावक : कपडे धुण्यासाठी बहिणीसोबत गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू !

October 6, 2023

लेप लावण्याच्या बहाण्याने वृद्धाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; पीडितेने दिला मुलीला जन्म !

August 19, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group