जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील धानवड येथे गावाच्या मुख्य रस्त्याचे भूमिपूजन आज पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शिवराज पाटील, सरपंच संभाजी पवार, उपसरपंच हरीलाल शिंदे, संघटक मंत्री संजय घुगे, देवीदास भाऊ कोळी, भाऊसाहेब पाटील, युवा मोर्चाचे अर्जुन बाबा चौधरी, प्रवीण शिंदे, प्रभुदास पाटील, नामदेव पाटील, पुंडलिक पाटील, अरुण पाटील, ब्रिजलाल पाटील, रतन काका, दिलीप संतोष पाटील, दिलीप सोना पाटील, संतोष पाटील, वसंत पाटील, जिभू शिंदे, आनंद खडसे, आप्पा राठोड, इंदल राठोड, संजय चव्हाण, विजय राठोड, सुरेश चव्हाण, शिवाजी राठोड, संभाजी पाटील, चंदू पाटील, पेलाद नाईक, बाळू पवार,आबा पाटील,समाधान पाटील,भिका भदाने, कैलास पाटील मुरलीधर पाटील,राहुल गांगुर्डे,कैलास गोतमारे, संदीप बाविस्कर, आनंदा पाटील,अनिल बोरसे,विकास सर,रावसाहेब पाटील, बिछु ग्रुप, छत्रपती ग्रुप,मोरया ग्रुप, विठ्ठल मंदिर चौक तसेच गावातील ज्येष्ठ व तरुण मंडळी उपस्थित होते. दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी आभार मानले.