TheClearNews.Com
Wednesday, September 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोरोना संसर्गावर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची यशस्वीपणे मात

The Clear News Desk by The Clear News Desk
March 26, 2021
in आरोग्य, जळगाव, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. यानंतर ते मुंबई येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. त्यानंतर आज ना. पाटील यांनी कोविड-१९ विषाणूच्या संसर्गावर यशस्वीपणे मात केल्यानंतर रूग्णालयातून डिस्चार्ज घेतला आहे.

ना. गुलाबराव पाटील यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू असतांनाही ते मोबाईलच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रशासनाच्या संपर्कात होते. उपचार सुरू असतांनाच त्यांनी धरणगावकरांच्या पाणी टंचाईचे निराकरण करण्यासाठी अंजनी धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्याचे निर्देश दिले होते. रूग्णालयात असतांनाही ना. पाटील हे जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थतीतवर नजर ठेवून होते. तर मार्च महिन्याच्या अखेरीस जिल्हा नियोजन तसेच विविध खात्यांमधून कामांची मंजुरी मिळवणे आवश्यक असल्याने पालकमंत्र्यांनी या कामाचाही हॉस्पीटलमधूनच आढावा घेत, कामांचे नियोजन केले. तर जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना कडक निर्बंध लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने संसर्ग आटोक्यात आला नाही तर जिल्ह्यात पुन्हा काही दिवसांसाठी लॉकडाऊन लागू करण्यात येईल असे निर्देश मिळाले आहेत.

READ ALSO

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
गुन्हे

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

September 9, 2026
जळगाव

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

September 8, 2026
जळगाव

गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

September 8, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

September 8, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
Next Post

चिंताजनक : धरणगाव तालुक्यात आज आढळले ८२ कोरोनाबाधित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार होताय ; भाजपा आमदाराचे वादग्रस्त विधान

October 4, 2020

नशिराबाद : खासगी कामासाठी निघालेल्या शेतकऱ्याचा वाटेतच अपघाती मृत्यू !

February 26, 2023

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य १९ ते २५ नोव्हेंबर २०२३ !

November 19, 2023

घरात १२ लोकं असताना मिळालं अवघ १ मत ; उमेदवार ढसाढसा रडला !

December 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group