TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माझ्यासोबत संबंध ठेव, अन्यथा बलात्काराची तक्रार करेल ; महिलेकडून १६ वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण !

घराशेजारी राहणारी महिला दोन वर्षापासून मुलाला करत होती ब्लॅकमेल !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 22, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) किशोरवयीन मुलावर एका महिलेने जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी पुण्यातील कोंढवा परिसरात उघडकीस आला. यासंदर्भात चौकशीसाठी या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. या किशोरवयीन मुलाने यासंदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.

संशयित आरोपी असलेली महिला या मुलाच्या घराशेजारी राहायला आहे. तिने त्याच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच वेळोवेळी ब्लॅकमेल करून ती त्याच्यावर अत्याचार करत होती. पोलिसांकडे तक्रार करण्याची भीती दाखवून गेली दोन वर्षे तिचे हे चाळे सुरू होते. तिने या मुलासोबतचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर या मुलाने पालकांना सर्व प्रकार सांगितला. त्यांनी या महिलेविरुद्ध रविवारी रीतसर तक्रार दिली. यासंदर्भात या महिलेविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पॉक्सो) गुन्हा दाखल केला आहे.

READ ALSO

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

कोरोना काळात या महिलेच्या पतीचे निधन झाले होते. त्यानंतर ही महिला एकटीच राहात होती. यानंतर तिने अल्पवयीन तरुणाला धमकावणे सुरू केले आणि त्याच्यासोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. या संपूर्ण कृत्याची तिने मोबाईलमध्ये व्हिडिओ क्लिप देखील तरुणाला काढण्यासाठी भाग पाडली. मे 2021 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत हा संपूर्ण प्रकार घडला आहे. दरम्यान या महिलेने तरुणाविरुद्ध त्याने जबरदस्ती केल्याची खोटी तक्रार पोलिसात करण्याचीही धमकी दिली होती.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
Next Post

Today Horoscope : आजचे राशीभविष्य २२ ऑगस्ट २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गाझियाबादमधील मंकीपॉक्सच्या ‘त्या’ संशयित रुग्णाचा अहवाल अखेर समोर

June 7, 2022

नागरिकांनी आठवडेभरापेक्षा जास्त दिवस पाणी साचून ठेवू नये – ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या सूचना

November 26, 2020

जामनेर तालुक्यातील केळी पीक विमा धारकांना मिळणार विम्याचा लाभ : खासदार रक्षाताई खडसे !

May 24, 2023

धानोरा ग्रामपंचायच्या सरपंचपदी सुनिता कोळी तर उपसरपंचपदी विजय चौधरी यांची निवड !

February 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group