TheClearNews.Com
Wednesday, July 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तुम्ही कोव्हिशिल्ड लस घेतलीय?… मग ही बातमी तुमची चिंता वाढवू शकते !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 17, 2021
in आरोग्य, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) युरोपात कोव्हिशिल्ड लसीला मंजुरी न मिळाल्याने अनेक प्रवाशांना लस घेतल्यानंतरही क्वारंटाईन राहावे लागत आहे. तर काही देशांमध्ये कोव्हिशिल्ड लस घेतलेल्यांना परवानगीदेखील दिली जात नाहीये. युरोपीयन युनियनमध्ये कोरोना लसीच्या वापरासाठी विकसकांना ईएमएकडे एक अर्ज सादर करावा लागतो. परंतु, कोव्हिशिल्ड लसीसाठी सीरमने आतापर्यंत कोणताच अर्ज सादर केला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

युरोपीयन युनियनने गेल्या १५ दिवसांपूर्वी ईयू डिजिटल कोविड प्रमाणपत्र सादर केले होते. ज्यामुळे संपूर्ण युरोपात प्रवास करता येत होते. ईएमएने युरोपात प्रवासासाठी आतापर्यंत चार लसींना परवानगी दिली आहे. ज्यामध्ये फायझर/बायोएनटेक, मॉडर्नाचे स्पाइक वॅक्स, अ‍ॅस्ट्रॅजेनेका-ऑक्सफोर्ड आणि जॉनसन अँड जॉनसन लसींचा समावेश आहे. युरोपीयन युनियनने यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात कोव्हिशिल्ड लसीला ग्रीन पाससाठी मंजुरी दिली नव्हती. कोव्हिशिल्डला युरोपीयन देशात लस विकण्याची परवानगी नसल्याचे ईयूने सांगितले होते. युरोपात कोव्हिशिल्ड लसीला मंजुरी न मिळाल्याने अनेक प्रवाशांना लस घेतल्यानंतरही क्वारंटाईन राहावे लागत आहे. तर काही देशांमध्ये कोव्हिशिल्ड लस घेतलेल्यांना परवानगीदेखील दिली जात नाहीये. दरम्यान,या मुद्द्याला रेगुलेटर्स आणि डिप्लोमेट्सच्या पातळीवर उपस्थित करीत असल्याने यावर लवकरात लवकर तोडगा निघण्याची आशा वाटते, असे सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला गेल्या महिन्यात सांगितले होते.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
Next Post

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचे SSC परीक्षेत घवघवीत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लालबहादूर शास्त्री, महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त धरणगाव भाजप कार्यालयात अभिवादन !

October 2, 2021

दक्षिण आफ्रिकेतून एक हजार प्रवासी मुंबईत आले ; आदित्य ठाकरेंची माहिती !

November 29, 2021

बनावट लग्न लावून पैसे उकळणाऱ्या टोळीने सिल्लोडमध्येही एका परिवाराला गंडवले !

April 22, 2024

ठेवीचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या दारात एकत्रित येऊन आत्मदहन करू

December 9, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group