TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रभाग रचनेवर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनवाई ; धरणगावकर एकवटले, कोर्टात जाण्याच्या तयारीत !

मुस्लीम नगरसेवक कमी करण्यासाठी मोठे षडयंत्र ; मुस्लीम लोकप्रतिनिधींचा आरोप

The Clear News Desk by The Clear News Desk
May 21, 2022
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) नगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात सुनवाई झाली. परंतू सुनवाई आपण समाधानी नसून याबाबत हायकोर्टात दाद मागणार असल्याचे तक्रारदारांनी ‘द क्लिअर न्यूज’ सोबत बोलताना सांगितले. दरम्यान, तक्रारांमध्ये सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

नगरपालिकेच्या प्रभाग रचना तयार असताना शासनाच्या कोणत्याही आदेशाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही, या प्रमुख आरोपासह अनेकांनी तक्रार केली होती. परंतू आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सुनवाई आमचे कुठलेही म्हणणे व्यवस्थित ऐकून घेण्यात आलेले नाहीय. त्यामुळे आम्ही कोर्टात जाणार अशी भूमिका सर्व तक्रारदार यांनी घेतली आहे.

READ ALSO

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

मुस्लीम नगरसेवक कमी करण्यासाठी मोठे षडयंत्र ; मुस्लीम लोकप्रतिनिधींचा आरोप

धरणगाव शहरातील पाताल नगरी, बेलदार मोहल्लासह अनेक मुस्लीम बहुल परिसर दोन ते तीन प्रभागात मुद्दाम फोडण्यात आले आहेत. यासाठी मोठे षडयंत्र रचण्यात आले असून या विरोधात आम्ही कोर्टात जाणार असल्याची भूमिका मुस्लीम लोकप्रतिनिधींनी माडली. लोकसंख्येनुसार धरणगावात चार मुस्लीम नगरसेवक निवडून यायला पाहिजे. परंतू मोठे मुस्लीम बहुल परिसर मुद्दाम विभागले गेल्यामुळे आता एक किंवा दोनच नगरसेवक निवडून येतील. अगदी आजच्या सुनवाईत देखील आमचे म्हणणे शांत ऐकून घेण्यात आले नाही. आजच्या सुनवाईवर आमचे समाधान झाले नसून आम्ही कोर्टात जाणार असल्याचे लोकप्रतिनिधींनी म्हटले आहे. यावेळी नगरसेवक अहमद पठाण, माजी नगरसेवक हाजी इब्राहीम, माजी नगरसेवक राजू शेख, नगर मोमिन, सैफुद्दीन शेख यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

ज्यांच्यावर आक्षेप त्यांच्याचसमोर सुनवाई ; धरणगाव जन मंचचे जितेंद्र महाजन यांचा आरोप !

नगरपालिकेच्या प्रभाग रचनेबाबत धरणगाव मुख्याधिकाऱ्यांसह काही जणांवर धरणगाव जन मंचचा आक्षेप आहे. त्यामुळे प्रभाग रचनेवर आज सुनवाई होत असतांना तेच अधिकारी जर सुनवाई घेत असतील तर न्याय कसा मिळणार?, असा प्रश्न उपस्थित करून याबाबत आपण कोर्टात जाणार आहोत. आपल्या हरकतीवर आजच्या सुनवाई बाबत आपण समाधानी नाहीत. एवढेच नव्हे तर, निवडणुका पारदर्शी होण्यासाठी आपण राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करून काही अधिकाऱ्यांची बदलीची मागणी करणार असल्याची माहिती धरणगाव जन मंचचे जितेंद्र महाजन यांनी दिली आहे.

एकच सिटी सर्वे नंबरची अनेक घरे दोन-दोन प्रभागात ; माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील

नगरपालिकेच्या प्रभाग रचनेबाबत हरकत घेणाऱ्यांमध्ये माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील यांचा देखील समावेश आहे. एकच सिटी सर्वे नंबरची अनेक घरे दोन वेगवेगळ्या प्रभागात दिसत आहेत. त्यामुळे हे मतदार नेमकं कुठे मतदान करतील? असा प्रश्न उपस्थित त्यांनी उपस्थित केला आहे. एवढेच नव्हे तर, यावरून प्रभाग रचना सदोष असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सत्ताधारींच्या दबावात प्रभाग रचना ; पुरावे व योग्य कागदपत्रे घेऊन कोर्टात जाणार : भाजपा

आज झालेल्या सुनवाई आमचे समाधान झाले नाही. ब्लॉगसह इतर मुद्द्यांवर आम्ही हरकत घेतली होती. परंतू आजची सुनवाई घ्यायची म्हणून फक्त नावाला घेण्यात आली आहे. धरणगावात सत्ताधारींच्या दबावात प्रभाग रचना करण्यात आली आहे. प्रभाग रचना बनविताना शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही. याबत पुरावे व योग्य ते कागदपत्रे घेऊन आम्ही कोर्टात जाणार असल्याची भूमिका भाजपचे शहरध्यक्ष दिलीप महाजन आणि कन्हैय्या रायपूरकर यांनी मांडली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
Next Post

सुप्रीम कोर्टाने विनाकारण वाद उकरून काढू नये : प्रकाश आंबेडकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, ३० नोव्हेंबर २०२४ !

November 30, 2024

‘तू माझ्या बहिणीसोबत का बोलतो’ म्हणत तरुणावर प्राणघातक हल्ला !

June 17, 2022

जळगावातील बजरंग बोगद्याजवळ धावत्या रेल्वेच्या धडकेत ५ गायी जागीच ठार !

November 2, 2024

आभा कार्ड रुग्णांसाठी ठरणार आधारवड ; नांद्रा बु. येथे ना.गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन !

August 16, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group