TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रावेर मतदार संघात होणार ‘हाय व्होल्टेज’ लढत? ; माजी पालकमंत्री म्हणाले…मी लढायला तयार !

केवळ कोणी उमेदवारी घेत नाही म्हणून नव्हे तर आपल्यात निवडून येण्याचीही धमक !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 23, 2024
in जळगाव, राजकीय, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पक्षातर्फे ज्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला होता,ते जर नकार देत असतील तर आपण रावेर लोकसभा मतदार संघातून लढण्यास तयार आहोत, असे सांगून माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. डॉ. पाटील यांनी या मतदार संघात उमेदवारी केल्यास ही लढत ‘हाय व्होल्टेज’ होण्याची शक्यता आहे.

जळगाव जिल्हयातील रावेर आणि जळगाव या दोघंही मतदार संघात भाजपने उमेदवार जाहीर केले आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागा वाटपानुसार जळगाव मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे आहे. तर रावेर लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे. ‘मविआ’ कडून दोघंही मतदार संघात अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत. रावेर मतदार संघात एकनाथराव खडसे हे निवडणूक लढवतील, असे अपेक्षित धरून राष्ट्रवादीने हा मतदार संघ आपल्याकडे घेतला होता. परंतू प्रकृतीचे कारण देत खडसे यांनी निवडणूक लढण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यावर आता माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी कुणी तयार नसेल आपण या मतदार संघातून लढण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

READ ALSO

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

डॉ. पाटील यांनी म्हटले आहे की, मतदार संघ शरद पवार साहेबांनी मोठ्या विश्‍वासाने आपल्या पक्षाकडे घेतला आहे. त्यामुळे पक्ष जोरदारपणे हा मतदार संघ लढविणार आहे. त्यांनी विश्‍वासाने उमेदवारी देऊनही एकनाथ खडसे तब्बेतीच्या कारणामुळे नकार देत असतील तर या मतदारसंघातून आपण उमेदवारी लढण्यास तयार आहोत. केवळ कोणी उमेदवारी घेत नाही म्हणून आपण लढतोय असे नव्हे तर आपली निवडून येण्याची धमकही आहे, असल्याचेही उघड चॅलेंज दिले आहे. थोडक्यात डॉ. पाटील यांच्या नवीन राजकीय भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून पवार गटाने त्यांना उमेदवारी देण्याबाबत गांभीर्याने विचार करत असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे डॉ. पाटील उमेदवार झाल्यास रक्षा खडसे यांच्या विरुद्धची त्यांची लढत ‘हाय व्होल्टेज’ होईल, असे बोलले जात आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
Next Post

जैन कार्बन क्रेडीट योजनेत सहभागी व्हावे : अथांग जैन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात पुन्हा भीषण अपघात ; भरधाव ट्रकने महिलेला चिरडले !

December 21, 2024

आमदार मंगेश चव्हाणांकडून शासकिय कार्यालयांमधील लाचखोरीची पोलखोल !

August 22, 2023

भूजल पातळी वाढविण्याची गरज : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

December 23, 2020

देशात गेल्या २४ तासांत आढळले १८,८७० कोरोनाबाधित, ३७८ रुग्णांचा मृत्यू

September 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group