TheClearNews.Com
Saturday, November 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सिंगल वुमन फाउंडेशनतर्फे कर्तृत्ववान महिलांचा गौरव

The Clear News Desk by The Clear News Desk
September 7, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सिंगल वुमन फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना नारीरत्न पुरस्कार २०२० – २०२१ देऊन त्यांचा गौरव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांच्या हस्ते मेहरुणमधील श्रीराम माध्यमिक विद्यालयात झाला.

व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, अशोक लाडवंजारी, सुदाम पाटील, विकास पवार, अशोक पाटील, पिनाझ फनीबंदा आदी उपस्थित होते. फाउंडेशनच्या अध्यक्ष मीनाक्षी चव्हाण यांनी संस्थेच्या विविध सामाजिक कार्याची माहिती दिली. या उपक्रम कार्यक्रमाचे कौतुक मान्यवरांनी केले. रोहिणी खडसे खेवलकर, अश्र्विनी देशमुख, सुषमा चौधरी, वंदना मधुकर पाटील यांना नारीरत्न पुरस्कार २०२० ते २१ चे वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन वाय. एस. महाजन यांनी केले.

READ ALSO

भुसावळात एमडी ड्रग्जचा पर्दाफाश

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही महायुतीचा फॉर्म्युला!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात एमडी ड्रग्जचा पर्दाफाश

November 7, 2026
जळगाव

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही महायुतीचा फॉर्म्युला!

November 7, 2026
जळगाव

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महावितरणचे योगदान

November 6, 2026
अमळनेर

पालिकेच्या अभियंत्यासह कर्मचाऱ्यांना दमदाटी करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

November 6, 2026
जळगाव

जिल्ह्यात अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका

November 6, 2026
गुन्हे

अल्पवयीन चोरट्यासह एकाकडून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत

November 6, 2026
Next Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २२३ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

BREAKING NEWS : निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला नसेल तिथे निवडणूका पुढे ढकला ; सुप्रीम कोर्टाचे आदेश !

July 12, 2022

खळबळजनक : निलंबित करण्यात आलेल्या एसटी बस चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

December 9, 2021

मलकापूर येथील कोविड रुग्णांसाठी खा. रक्षाताई खडसेंनी स्वखर्चातून पुरविल्या औषधी, सॅनीटायझर व मास्क !

May 26, 2021

हसन मुश्रीफांचा घोटाळा दाबण्यासाठी अटकेचे आदेश ; किरीट सोमय्यांचा आरोप

September 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group