TheClearNews.Com
Monday, June 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope : राशिभविष्य, शनिवार ३० एप्रिल २०२२ !

जाणून घ्या..कसा असेल तुमचा आजचा दिवस

The Clear News Desk by The Clear News Desk
April 30, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

राशिभविष्य, शनिवार ३० एप्रिल २०२२ : आज चंद्राचा संचार दिवस-रात्र मेष राशीत असेल. आज मेष राशीत सूर्यग्रहण होणार आहे. ग्रहणासोबतच आज अमावस्या तिथी असून शनी महाराज स्वत:च्या कुंभ राशीत विराजमान होत आहेत. त्यामुळे आज शनैच्छरी अमावस्या देखील आहे.

मेष :
राशीतील चंद्र आणि लाभ स्थानातील शनी, मंगळ मानसिक ताण निर्माण करतील. व्यय गुरू शुक्र आहे. धार्मिक, कौटुंबिक कारणांसाठी खर्च होईल. दिवस मध्यम.

READ ALSO

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

वृषभ :
दशम स्थानातील शनी मंगळ पितृ चिंता, कार्यक्षेत्रात अडचणी निर्माण करेल. चंद्राचं व्यय स्थानातील भ्रमण नुकसान, आर्थिक चिंता दाखवत आहे. दिवस जपून राहण्याचा आहे.

मिथुन :
राशीच्या अष्टम स्थानातून निघालेला शनी फार मोठा बदल करेल. प्रकृती ठिक राहिल. नवीन संधी मिळतील. चंद्रभ्रमण प्रवासाचे योग आणेल. दिवस बरा आहे.

कर्क :
अष्टम स्थानात प्रवेश करणार शनी काही काळ सावधगिरीचा इशारा देत आहे. प्रवास टाळा. नुकसान होण्याची शक्यता दशम चंद्र कार्यक्षेत्रात घडामोडी होतील. दिवस उत्तम.

सिंह :
सप्तम स्थानात शनी, मंगळ जोडीदाराची काळजी घ्या असा इशारा देत आहे. व्यवसाय जपून करा. चंद्रभ्रमण शुभ असून धार्मिक पूजा इत्यादी कराल. दिवस शुभ.

कन्या :
षष्ठ स्थानातील शनी, मंगळ शत्रूपासून सुटका देतील. तुमचाच विजय होईल. चंद्र भ्रमण आणि अमावस्या घातक असून प्रकृती जपा. दिवस मध्यम.

तूळ :
संतती चिंता, शिक्षणात अनपेक्षित अडचणी असा हा काळ थोडा जपून राहण्याचा आहे. पोटाची काळजी घ्या. चंद्रभ्रमण जोडीदारासोबत वेळ घालवा असं सुचवत आहे.

वृश्चिक :
राशी स्वामी मंगळ, शनीसोबत चतुर्थ स्थानात असून गृहकलह किंवा वाहन अपघात यापासून जपण्याचे संकेत देत आहे. प्रकृती जपा दिवस मध्यम.

धनु :
चतुर्थ स्थानात गुरू शुक्र वास्तू योग आणतील. भावंडं भेटतील. त्यांना जपा. संततीसोबत काही वेळ घालवा. दिवस उत्तम.

मकर :
राशीतून पुढे जाणारा शनी हा एक मोठा बदल आहे. आर्थिक बाजू सांभाळा. कुटुंबात काही घटना घडतील. घरामध्ये विशेष काम निघेल. उत्तम दिवस.

कुंभ :
राशीमध्ये प्रवेश केलेला शनी, मंगळ जपून राहण्याचे संकेत देत आहे. प्रवास योग येतील. काळजी घ्या. नुकसान होण्याची शक्यता. दिवस मध्यम.

मीन :
व्यय स्थानातील शनी, मंगळ जपून राहण्याचा संकेत देत आहे. आर्थिक लाभ संभवतो. प्रवास योग येतील. राशीतील गुरू, शुक्र शुभ फळ देतील. दिवस उत्तम.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

भाजपसह विरोधकांवर तुटून पडा ; उद्धव ठाकरेंची शिवसेनेच्या बैठकीत आक्रमक भूमिका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आयुध निर्माणीतील वरिष्ठ अधिकाऱ्यावर हल्ला

August 16, 2022

जळगाव जिल्हा मूकबधिर असोसिएशनचा आ. राजूमामा भोळे यांना पाठिंबा

November 17, 2024

धरणगाव येथे नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा शिवसेनातर्फे सत्कार

February 18, 2021

जळगाव पोलिस दलाची मोठी कारवाई ; वेगवेगळ्या कारवाईत शस्त्रसाठ्यासह आठ जणांना अटक !

May 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group