TheClearNews.Com
Sunday, August 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : राशीभविष्य, सोमवार १६ जानेवारी २०२३ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 16, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज तुम्हाला आर्थिक बाबतीत भाग्याची साथ मिळेल. आर्थिक लाभाची संधी मिळू शकते. आरोग्याच्या बाबतीत सावध राहावे. मौजमजा करताना जोखमीच्या कामात गुंतू नका. स्त्रियांनी आपली मते ठामपणे मांडवीत. हाताखालील लोक चांगले भेटतील. विद्यार्थी वर्गाला चांगला दिवस. कामे सुरळीत पार पडतील. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतील.

वृषभ : चढ-उतारांमध्ये कौटुंबिक जीवन आनंदाने भरलेले असेल. आज तुमच्यात आत्मविश्वासही भरलेला असेल. आर्थिक बाबींवर बोलायचे झाल्यास आजचा दिवस महागात पडू शकतो. संभ्रमित राहू नका. प्रेमातील गैरसमज दूर करावेत. घरगुती कामासाठी वेळ काढावा. कौशल्याच्या जोरावर बाजी मारता येईल. मित्रांशी सुसंवाद साधावा.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

मिथुन : आज तुम्हाला एखाद्या गोष्टीची चिंता सतावू शकते. दिवस काहीसा खर्चिक जाईल, अनावश्यक खर्चामुळे मूड खराब होईल. एखाद्या गोष्टीची चिंता राहील. विरोधकांपासून सावध राहावे लागेल. कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने दिवस आनंददायी जाईल. नवीन गोष्टी आत्मसात कराल. विवाह विषयक बोलणी पुढे सरकतील. चिकाटी सोडू नका. जोडीदाराशी मतभेद संभवतात. लहान-सहान गोष्टी फार मनावर घेऊ नका.

कर्क : व्यावसायिकांना आज व्यवसायात चांगला नफा मिळेल आणि जे नोकरी करतात त्यांना आज कुठून तरी पैसे मिळू शकतात. कामात यश मिळेल. प्रेम जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला जाईल. तुमच्या नात्यात जवळीक वाढेल आणि तुम्ही भेटवस्तूंची देवाणघेवाण देखील करू शकता. घरगुती अडचणींवर तोडगा काढाल. घरगुती कामाची धांदल राहील. खर्चाचे प्रमाण वाढते राहू शकते. नातेवाईक भेटीला येतील. दिवस दगदगीत जाईल.

सिंह : कामाच्या ठिकाणी तुमचा आत्मविश्वास कायम राहील. तुम्ही कामाच्या बाबतीत सतर्क राहाल आणि वेळेवर काम पूर्ण केल्याने मानसिक समाधान मिळेल. पण आज अतिआत्मविश्वास टाळा, तो अपायकारक ठरू शकतो. आज तुम्हाला स्थावर मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळू शकते. नोकरीच्या प्रयत्नाला यश येईल. तुमच्या हातात नवीन अधिकार येतील. दिवस चांगला जाईल. मुलांचा अभिमान वाटेल. सामाजिक प्रतिमा सुधारेल.

कन्या : कार्यक्षेत्रात अधिकारी वर्गाकडून सहकार्य मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईल. वडिलांचे सहकार्य मिळेल. तुमचे आरोग्य चांगले राहील आणि घरातील जबाबदाऱ्या पार पाडण्याचा तुम्ही पूर्ण प्रयत्न कराल. मुलांकडून आनंद आणि सहकार्य मिळेल. आवक चांगली राहिली तरी खर्च आटोक्यात ठेवावा. वाहन चालवताना काळजी घ्यावी. कौटुंबिक समस्येतून मार्ग काढता येईल. हातातील कामे यशस्वीरित्या पार पडतील. जबाबदारीची जाणीव ठेऊन वागावे.

तूळ : ग्रहांची स्थिती सांगत आहे की, आर्थिक बाबतीत सावध राहा, अन्यथा धनहानी होऊ शकते. आहाराच्या बाबतीत आपल्या आरोग्याची काळजी घ्या, तेलकट आणि मसालेदार अन्न टाळा. घरात सुख-शांती नांदेल, जोडीदारासोबत आपुलकी आणि सहकार्य राहील. कामाचा उत्साह वाढेल. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. दिवस धावपळीत जाईल. चटकन निराश होऊ नका. चिकाटी सोडून चालणार नाही.

वृश्चिक : कुटुंबातील सदस्यांशी तुमचे चांगले संबंध राहतील. आज तुम्ही कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेत यशस्वी होऊ शकता. कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळण्याचा योगायोग दिसतो. तब्येतीत चढ-उतार होऊ शकतात. मनाचे सामर्थ्य वाढवावे. झोपेची तक्रार जाणवेल. जवळच्या व्यक्तिपाशी मन मोकळे करावे. नातेवाईकांना मदत कराल. रागावर नियंत्रण ठेवावे.

धनू : प्रेम जीवनात काही गोंधळ होऊ शकतो. आज तुम्ही मानसिकदृष्ट्या गोंधळलेले असाल, अशा परिस्थितीत आज कोणताही मोठा निर्णय घेऊ नका आणि संयमाने दिवस घालवा. खर्च वाढण्याची शक्यता आहे, काळजी घ्या. तसेच, आज ग्रहांची स्थिती सांगते की तुम्हाला तुमच्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. कामाचा पसारा आवरता ठेवावा. खात्री केल्याशिवाय समोरच्यावर विश्वास ठेऊ नका. अति अपेक्षा बाळगू नका. ध्यानधारणेत मन रमवा. कौटुंबिक गोष्टीत शांतता बाळगावी.

मकर : काही आश्वासनेही देता येतील, पण उत्साहात जाणीव ठेवली पाहिजे. उत्पन्नाच्या दृष्टीने आजचा दिवस खूप चांगला असेल आणि तुम्हाला लाभाच्या चांगल्या संधी मिळतील. आजारी लोकांचे आरोग्य सुधारेल आणि तुम्ही लोकांच्या भल्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करू शकता. अतिरिक्त काम अंगावर घेऊ नका. वेळ आणि काम यांचे नियोजन करावे. इतरांना मदत करण्यात समाधान मनाल. कामातील क्षुल्लक अडचणी दूर करता येतील. दुचाकी वाहन चालवताना काळजी घ्यावी.

कुंभ : आर्थिकबाबत कोणतीही अडचण येणार नाही, तर खर्चही राहील. तुमच्यामध्ये चांगला आत्मविश्वास दिसून येईल. सर्व आव्हानांना धैर्याने सामोरे जाल आणि तुमचे वैयक्तिक जीवन तुम्हाला आनंद देईल. तूर्तास कोणत्याही निर्णयाची घाई करू नका. लहान प्रवास घडतील. गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल. अधिकारी लोकांची गाठ पडेल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल.

मीन : मित्रांसोबतही आनंददायी वेळ घालवू शकाल. कामाच्या बाबतीत तुम्ही खूप मजबूत दिसाल आणि तुम्हाला सरकारी क्षेत्राकडून लाभ मिळू शकतील. व्यवसायात यश मिळेल. जोडीदाराशी वाद वाढवू नका. वैवाहिक जीवनात ताळमेळ साधावा लागेल. अचानक धनलाभ संभवतो. एखादी चांगली संधी चालून येऊ शकते. सबुरीने व शांततेने निर्णय घ्यावा.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Next Post

मोठी कारवाई : फत्तेपुरात तीन धान्य गोदामे सील ; रेशनचा माल असल्याचा संशय‎ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

व्हायरस फ्री, निरोगी रोपांमुळेच उत्तम फळधारणा : इस्त्राईलचे राजदूत यअर ईशेल !

March 12, 2023

जळगावातून पाण्याची इलेक्ट्रिक मोटार व लोखंडी पलंगाची चोरी: शहर पोलिसात गुन्हा दाखल !

July 27, 2024

मुलीला मारहाण ; सासरवाडीच्या मंडळींनी सासूसह जावयाला बदडलं !

August 23, 2023

धक्कादायक : सुनेवर वार करुन सासऱ्याने पेटवलं घर, मग गळफास घेत केली आत्महत्या

October 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group