TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 26 एप्रिल 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 26, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : तुमच्या आयुष्यात अनिश्चितता असू शकते. मानसिक अस्वस्थतेचा सामना करावा लागणार आहे. मन शांत व संयमी ठेवावे. आज तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसोबत आणि मित्र मंडळींसोबत वाद घालणे टाळावे. कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देणे टाळावे. प्रवास शक्यतो टाळावेत. आज तुम्ही मनोरंजनावर पैसे खर्च करू शकता. वाहने चालविताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी. आजचा दिवस सर्वसामान्य असणार आहे. पण, तुमच्या विरोधकांपासून सावध राहा.

वृषभ : तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीकडे लक्ष द्यावे लागेल आणि तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आरोग्य उत्तम राहील. प्रवासाचे योग येतील. आज तुम्हाला तुमच्या प्रकृतीकडेही लक्ष द्यावे लागेल. दैनंदिन कामात सुयश लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. तुम्ही तुमची आर्थिक स्थिती लक्षात घेऊनच खरेदी करावी. तुम्ही आपली मते सकारात्मकपणे पटवून द्याल. मानसिक अस्वस्थता कमी होईल. व्यावसायिकांना आपल्या मनानुसार मेहनतीचं फळ मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही नाराज असाल.

READ ALSO

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

मिथुन : आज संध्याकाळी तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यात भाग घ्याल ज्यामुळे समाजात तुमचा सन्मान वाढेल. आज तुम्हाला तुमच्या प्रेम जीवनातील रहस्ये समजून घेण्याची आणि तुम्हाला तुमचे नाते स्पष्टपणे समजून घेण्याची संधी मिळेल. अनावश्यक गोष्टीत आपला अमूल्य वेळ वाया घालवू नये. मानसिक अस्वस्थता असली तरी शांत राहावे. काहींचा आध्यात्मिक व धार्मिक गोष्टीत सहभाग राहील. प्रवासात विशेष काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियापासून काही काळ दूरच राहावे. तंत्रज्ञानाचा मनावर परिणाम होऊ देऊ नका.

कर्क : आज प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. काही जण बौद्धिक कार्य करणार आहेत. रागामुळे तुमचे काम बिघडू शकते, त्यामुळे तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. तुम्हाला मानसिकदृष्ट्याही खंबीर राहण्याची गरज आहे. प्रवास होतील. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. आज तुम्हाला पोटाशी संबंधित विकार होऊ शकतात. यासाठी खाण्यावर नियंत्रण ठेवा.

सिंह : नवीन योजनांचा अवलंब करून तुम्हाला तुमच्या व्यवसायात पुढे जावे लागेल. मन आनंदी व आशावादी असल्याने अनेक कामे होणार आहेत. तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. आरोग्य उत्तम राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव वाढणार आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या व्यवसायात यश मिळविण्यासाठी तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. प्रवास सुखकर होतील. आज तुम्हाला तुमच्या बॉसकडून तुमच्या कामासंदर्भात बोलणी ऐकावी लागू शकतात. पण, त्यांचं बोलणं मनावर घेऊ नका.

कन्या : आज तुम्हाला अनेक चांगल्या संधी मिळतील ज्या तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील. जिद्द वाढणार आहे. चिकटीने प्रयत्न करत राहणार आहात. आज तुमचे मन खूप उत्साही असेल आणि तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण करण्याच्या पवित्र्यात असाल. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. काहींना भाग्यकारक अनुभव येणार आहेत. आज तुमचे मनोबल विशेष असणार आहे. आज व्यापारी वर्गाने आपल्या सहकाऱ्यांबरोबर नीट ताळमेळ ठेवावा. व्यवसाय पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावेत.

तुळ : तुम्ही तुमच्या मेहनतीने आणि झोकून देऊन शैक्षणिक क्षेत्रात नाव कमवू शकता. आर्थिक कमाई होईल. मनोबल उत्तम राहील. कौटुंबिक सुसंवाद राहील. एकूणच आजचा दिवस आनंदी असणार आहे. तुम्ही तुमची संपत्ती वाढवण्यात यशस्वी व्हाल. तुमची मेहनत आणि जिद्द दृढ ठेवा आणि संधी मिळताच क्षणी तिचा फायदा घ्या. काहींना एखादी गुप्तवार्ता समजेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. आज विद्यार्थ्यांनी आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे. तुमच्या बोलण्याचा इतरांना त्रास होऊ शकतो.

वृश्चिक : नोकरी किंवा व्यवसायात तुम्हाला आर्थिक लाभ होईल. कामाचा उरक राहील. अनेक कामे मार्गी लावणार आहात. तुमचा प्रभाव राहील. सर्वत्र आनंदीपणाने वावर राहील. नोकरदार लोकांनी आज कार्यालयीन राजकारणापासून दूर राहावे, नाहीतर तुम्हाला नको असलेल्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. चिंता कमी होतील. गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता आज संपेल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. वाढत्या उष्णतेमुळे तुम्हाला थोडाफार त्रास होऊ शकतो. इम्युनिटी वाढविणाऱ्या पदार्थांचं सेवन करा.

धनु : आज तुम्हाला एखाद्या नातेवाईकाकडून विशेष भेटवस्तू मिळू शकते ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. धार्मिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल. दैनंदिन कामे विलंबाने होणार आहेत. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना आज काही चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. नाहीतर तुम्हाला नंतर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अनुभवी लोकांचा दीर्घकालीन अनुभव तुम्हाला योग्य दिशा दाखवेल.

मकर : आज तुमच्या करिअरमध्ये काही नवीन संधी येऊ शकतात. नवीन परिचय होतील व त्याचा फायदा होईल. काहींना शेअर्सच्या माध्यमात फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी हा दिवस चांगला असू शकतो आणि ते त्यांच्या आरोग्य विज्ञानाच्या अभ्यासात यश मिळवू शकतात. आर्थिक लाभ होतील. मन आनंदी राहील. जुनी येणी अनपेक्षितपणे वसूल होणार आहेत. तुम्हाला व्यवसायाच्या क्षेत्रात नवीन संधी देखील मिळू शकतात आणि पैसे कमावण्याची चांगली संधी मिळू शकते. व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, तुम्हाला व्यवसायात आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकतं.

कुंभ : तुम्हाला तुमच्या कामात नवीन उंची गाठण्याची संधी मिळेल. आज तुमचा स्वतःवर खूप आत्मविश्वास असेल. हळूहळू तुमची वाटचाल सकारात्मकतेकडे होणार आहे. आनंदी व आशावादी राहणार आहात. तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींची काळजी घ्यावी लागेल आणि तुमच्या आरोग्याबाबत सावध राहावे लागेल. चिंता, दुःख विसरून कामाला लागाल. मनोबल उत्तम राहील. वैवाहिक सौख्य लाभेल. प्रत्येक असाइनमेंट पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ नसेल. विद्यार्थी, कलाकार आणि खेळाडूंना अधिक मेहनत घेण्याची गरज आहे.

मीन : आज तुमच्या घरात आनंदाचे वातावरण असेल आणि तुमच्या कुटुंबात नवीन नाती तयार होतील. कामे मार्गी लागतील. प्रवासाचे अनपेक्षितपणे योग येतील. नातेवाईक भेटतील. आज तुम्हाला काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल. तुम्ही तुमचे ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न कराल. आज तुमच्या आर्थिक बाबतीत लाभ होण्याची शक्यता आहे. आनंदी राहावे. मनोबल उत्तम राहणार आहे. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहणार आहात. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुमचं आरोग्य पूर्वीपेक्षा चांगलं राहील.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 10, 2026
Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

खेळता खेळता मुलं कारमध्ये बसली अन्...एकाचवेळी दोन भावंडांचा मृत्यू ; मुंबईत काय घडलं ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अडावद आरोग्य केंद्रातर्फे क्षयरोग आजाराबाबत जनजागृती !

August 16, 2023

धरणगाव : विषारी औषध घेतल्याने महिलेचा मृत्यू !

July 28, 2024

दहशत माजवून मागितली खंडणी, एका तरुणाला केले जखमी ; धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

March 1, 2025

‘त्या’ अश्लील क्लिप विदेशात सुरक्षित, माझ्या शरीराचे तुकडे-तुकडे केले तरी पुरावे समोर येतील : लोढा (व्हिडीओ)

October 9, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group