TheClearNews.Com
Thursday, May 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : राशीभविष्य, बुधवार ३० नोव्हेंबर २०२२ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 30, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज एखाद्याला दिलेले पैसे तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक भावनाही आज तुमच्यामध्ये असेल, तुम्ही कोणत्याही धार्मिक संस्थेला भेट देऊ शकता किंवा तुम्ही सहकार्य करू शकता. चांगली मन:शांती लाभेल. नवीन नोकरीसाठी विचारणा होईल. सारासार विचार आणि सकारात्मकता ठेवा. कामे सुलभतेने पार पडतील. आपले ध्येय गाठण्यासाठी हर संभव प्रयत्न करा.

वृषभ : कौटुंबिक सदस्य यामुळे आनंदी नसतील, परंतु कामाच्या ठिकाणी लोक तुमच्या क्षमतेने प्रभावित होतील. व्यवसायाबाबत बोलायचे झाले तर आज काही अडलेली कामे पूर्ण होतील. जोडीदाराच्या मताचा विचार करावा. स्वप्नातून बाहेर येऊन कामाला लागा. व्यापारा निमित्त केलेले प्रवास लाभदायक ठरतील. नवीन मित्रांशी संवाद वाढेल. फसवणुकीपासून सावध राहावे.

READ ALSO

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

मिथुन : आज घेतलेले निर्णय तुम्हाला भविष्यात लाभ देऊ शकतात. आर्थिक बाबतीतही तुमची आजची योजना फायदेशीर ठरेल. जमीन-मालमत्ता आणि वाहनाबाबत काही समस्या उद्भवू शकतात.नातेवाईकांशी संबंध सुधारतील. धाकट्या भावंडांना मदत कराल. दिवस मध्यम फलदायी. अपेक्षित कमाईची कामना मनात बाळगाल. मनातील विचारांना आळा घालावा लागेल.

कर्क : घरात कोणतीही नवीन वस्तू खरेदी करू शकता. मुलाच्या यशामुळे मनाला शांती आणि आनंद मिळेल, तसेच मनाचे ओझे हलके होईल. जवळच्या नातेवाईक किंवा मित्राशी मतभेद होऊ शकतात, त्यामुळे आपल्या भाषेवर नियंत्रण ठेवा.पैशाची गुंतवणूक योग्य प्रकारे करा. जोडीदाराविषयी नाराजी चटकन दर्शवू नका. जवळचे मित्र भेटतील. गप्पांचे फड जमवाल. क्षुल्लक मतभेद होण्याची शक्यता.

सिंह : तरुण लोक सुटकेचा नि:श्वास सोडतील कारण त्यांच्या काही प्रमुख समस्यांचे निराकरण होईल. सावधगिरी बाळगा, तुमच्या तीक्ष्ण बोलण्याने कोणीतरी निराश होऊ शकते. कामात नवीन अधिकार हाती येतील. हातातील कलेचे कौतुक केले जाईल. भावंडांच्या सहवासात रमून जाल. जवळच्या ठिकाणी भेट द्याल. छंद जोपासायला वेळ काढाल.

कन्या : जवळच्या मित्राच्या किंवा नातेवाईकाच्या एखाद्या गोष्टीबद्दल संशयाची परिस्थिती उद्भवू शकते. शिक्षणाशी संबंधित कोणताही अडथळा दूर होणार असल्याने विद्यार्थी पुन्हा अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील. अतिरिक्त पैशाची गुंतवणूक योग्य प्रकारे करावी. आपल्याकडून दानधर्म केला जाईल. घरातील वातावरण आनंदी व खेळकर राहील. आपले विचार खुलेपणाने मांडाल. गायन कलेला चांगला वाव मिळेल.

तूळ : घरातील मोठ्यांच्या कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका, यामुळे घरातील वातावरण बिघडू शकते. व्यावसायिक दृष्टिकोनातून वेळ लाभदायक आहे. अनेक दिवसांच्या व्यस्ततेमुळे थकवा जाणवत होता. त्यामुळे आजचा दिवस शांततेत आणि आरामात घालवा.घरासाठी पैसे खर्च कराल. मनात योजलेले काम पूर्ण कराल. समस्यांचे निराकरण होऊ शकेल. नव्या संधीमुळे मनावरील ताण कमी होईल. अनावश्यक खर्चाला आळा घालावा लागेल.

वृश्चिक : शेअर बाजार आणि सट्टा यासारख्या कामांपासून दूर राहा, अन्यथा काही जवळचे लोकच तुमची फसवणूक करू शकतात, ज्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. द्विधा मन:स्थितीत कोणताही निर्णय घेऊ नका. पराक्रमाला चांगला वाव मिळेल. दिवस धावपळीत जाईल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. खोट्या गोष्टींचा आधार घ्याल.

धनू : कुटुंबीयांसह प्रवासाचा कार्यक्रम होईल, जो सकारात्मक राहील. या वेळी ग्रहांचे संक्रमण तुमची कार्यक्षमता आणि क्षमता वाढवत आहे. त्याचबरोबर नशीब प्रगतीची दारेही उघडत आहे. जोडीदाराकडून कौतुक केले जाईल. समोरच्या व्यक्तिला शब्द देताना सावध रहा. संमिश्र घटना जाणवू शकतात. झोपेची तक्रार जाणवू शकते. जुने मित्र भेटतील.

मकर : व्यावसायिक कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कुठूनतरी कर्ज घ्यावे लागेल. घाई करण्याऐवजी शांततेने काम करण्याचा प्रयत्न करा. दिवस मनाप्रमाणे घालवाल. घरासंबंधी कामात कौटुंबिक सदस्यांची मते विचारात घ्या. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. जोडीदाराची साथ व सहकार्य लाभेल. अनिश्चिततेचे मळभ दूर होईल.

कुंभ : सकारात्मक दृष्टीकोन आणि जीवनाकडे संतुलित विचार केल्याने तुम्हाला तुमच्या अनेक कामांची योग्य सुरुवात होईल. व्यावसायिकांसाठी दिवसभर धावपळ होण्याची परिस्थिती असू शकते. मोठ्या खर्चावर नियंत्रण ठेवा. समोरच्या व्यक्तिला विश्वासात घेऊन काम करा. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवाल. मिळालेल्या संधीचे सोने करावे. बोलतांना भान हरवू नका.

मीन : तुमच्या जवळच्या मित्रांचा सल्ला घेऊन तुम्हाला थोडा आराम मिळेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल, त्यांच्या शहाणपणाचा आणि सल्ल्याचा तुम्हाला फायदा होईल. सर्जनशील कार्यातही रुची वाढेल, संगीतावरील प्रेम वाढेल.अनेक दिवस अडून राहिलेले काम पूर्ण होईल. समोरच्यावर संपूर्ण विश्वास टाकू नका. व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींना लाभाचा दिवस. अचानक धनलाभ संभवतो. विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

April 29, 2026
Uncategorized

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

April 16, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Next Post

मोठी बातमी : NDTV बोर्डात अदानी समूहाची प्रवेश ; संचालक प्रणय रॉय, राधिका रॉय यांचा राजीनामा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवसेनेचे पदाधिकारी आणि शेतकरी धरणगावच्या पाटबंधारे विभागात धडकले !

January 11, 2023

Porn च्या व्यसनातून शेजारच्या महिलांसोबत तरुणाने केलेले कृत्य ऐकून तुम्हाला बसेल धक्का !

January 20, 2022

धार्मिक असो की राजकीय कार्यक्रम, आंदोलने, एकच धोरण ठरवा ; मुख्यमंत्र्यांची मोदींना विनंती

July 16, 2021

एस.डी. सीड शिष्यवृत्ती; दीड दशकांची सुरेशदादा जैन यांची अखंडित समाजसेवा !

November 18, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group