TheClearNews.Com
Monday, August 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रक्षाबंधनानिमित्त घर बंद; चोरट्यांनी १ लाख २८ हजारांचा ऐवज केला लंपास

vijay waghmare by vijay waghmare
August 31, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) – रक्षाबंधनानिमित्त घरमालक कुटुंबासह मुंबईला गेल्याची संधी साधत चोरट्यांनी बंद घराला लक्ष्य केले. घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने व रोकड असा एकूण १ लाख २८ हजार ८०० रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. ही घटना शहरातील जळगाव रोड परिसरातील स्वामी विहार भागात घडली.

जळगाव रोडवरील हिरो शोरूममागे, दत्त मंदिराजवळील स्वामी विहार परिसरात धनराज नामदेव नाथ (वय ५९) हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. रक्षाबंधनानिमित्त नाथ हे कुटुंबासह मुंबईला गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराच्या वरच्या मजल्यावरील कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी कपाटे व इतर साहित्याची उचकापाचक केली. त्यानंतर कपाटातील सोने-चांदीचे दागिने तसेच रोकड असा एकूण १ लाख २८ हजार ८०० रुपये किमतीचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. घरफोडीची माहिती मिळताच भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश गायकवाड यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता त्यामध्ये एक संशयित चोरटा कैद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी चोरट्याचा शोध घेण्यासाठी तपासाला वेग दिला आहे.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशिभविष्य 31 ऑगस्ट 2026 !

जळगावच्या ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय व्यापार मंचावर झेप; निर्मल नेमाडे यांची IACCIच्या आंतरराष्ट्रीय व्यापार प्रोत्साहन समितीवर निवड

याप्रकरणी धनराज नामदेव नाथ यांच्या फिर्यादीवरून भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवन नायमने करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonHouse locked for Raksha Bandhan; thieves make off with valuables worth ₹1.28 lakh.

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशिभविष्य 31 ऑगस्ट 2026 !

August 31, 2026
जळगाव

जळगावच्या ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय व्यापार मंचावर झेप; निर्मल नेमाडे यांची IACCIच्या आंतरराष्ट्रीय व्यापार प्रोत्साहन समितीवर निवड

August 30, 2026
गुन्हे

पंक्चर झालेल्या वाहनासह त्यातील कटलरीचे साहित्य चोरट्यांनी नेले चोरुन

August 30, 2026
जळगाव

जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात*

August 29, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; ५ जणांसह अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

August 29, 2026
क्रीडा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पोलीस अधिक्षक कार्यालय परिसरात वृक्षारोपण

March 26, 2022

जमिनीला श्रीमंत करा, ती तुम्हाला श्रीमंत करीन – कृषिभूषण विश्वासराव पाटील

December 13, 2024

कँसरचा धोका : सरकारने अत्यावश्यक औषधांच्या यादीतून 26 औषधींना वगळले, पहा यादी…!

September 13, 2022

आनंदीमय जीवनासाठी सदैव दिव्यांगांच्या पाठीशी : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

December 3, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group