TheClearNews.Com
Tuesday, March 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मला संबंध ठेवायला आवडत नाहीत ; पहिल्याच दिवशी पतीला बसला धक्का !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 12, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सुहागरातच्या दिवशी पत्नीने शारीरिक संबंधास नकार दिला. ‘मला शारीरिक संबंध (physical relationship) ठेवायला आवडत नाहीत’ असे पतीला तिने स्पष्ट शब्दात सांगितले. हा प्रकार उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये घडला.

प्राप्त माहितीनुसार, मुरादाबाद येथील तरुणीचे सोनीपत येथील अभियंत्यासोबत प्रेमसंबंध होते. तरुणाचे मुरादाबादला नेहमी ये-जा असायची. यादरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. सुमारे चार वर्षे दोघांचे प्रेमसंबंध सुरू होते. त्यांनी लग्नाची बाब ठेवली असता कुटुंबीयांनी नकार दिला. यामुळे तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या करण्याची धमकी कुटुंबीयांना दिली. तसेच मुलानेही घरच्यांवर दबाव टाकला. यानंतर दोघांनी लग्न केले.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

सुहागरातच्या दिवशी पत्नीने पतीला शारीरिक संबंध ठेवायला आवडत नसल्याचे सांगितले. यामुळे पतीला धक्काच बसला. त्याने ही बाब कुटुंबीयांना सांगितली. या प्रकरणावर पंचायतीमार्फत तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, यश मिळू शकले नाही. यानंतर पतीने हे प्रकरण महिला उत्थान केंद्रापर्यंत पोहोचून समुपदेशन केले. नवविवाहित जोडप्याला एकत्र राहण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. परंतु, मुलीला पटले नाही. नंतर दोघांनी स्वेच्छेने वेगळे राहण्यास होकार दिला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

ईडी वसुली प्रकरण : जितेंद्र नवलानीविरोधात एसीबीची लुकआऊट नोटीस ; परदेशात फरार झाल्याचा संशय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक प्रकार ! जादूटोणा करण्याच्या बहाण्याने महिलेवर दोघांना केला आळीपाळीने बलात्कार !

March 2, 2022

बंद पडलेल्या अनुदानित दिव्यांग विशेष शाळेतील मान्यताप्राप्त कर्मचा-यांची माहिती ३१ मार्चपूर्वी अपलोड करण्याचे आवाहन

March 24, 2021

वयोवृद्ध मजूर दाम्पत्याने सुपारी देऊन केला मुलाचा खून ; धक्कादायक कारण आले समोर !

September 3, 2023

चाळीसगाव हादरलं : कौटुंबिक वादातून सासऱ्याने सुनेचा केला खून !

October 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group