TheClearNews.Com
Wednesday, June 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

… अशी भीती असणाऱ्यांना मी माझे उदाहरण देतो : विनोद देशमुख

The Clear News Desk by The Clear News Desk
July 4, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपल्याबद्दल चूक होत आहे. अशी भीती कुणी ठेवू नये अशी भिती असणाऱ्यांना मी माझे उदाहरण देतो, असे प्रतिपादन आज विनोद देशमुख यांनी केले. जवळपास आठ महिन्यांपुर्वी काही आरोपावरून विनोद देशमुख यांना निलंबित करण्यात आले होते. आज जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचे पक्षात पुन्हा स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलतांना विनोद देशमुख म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून मी सक्रीय होतो. मधला काही काळ फक्त पक्ष कार्यालयात येत नव्हतो. त्यानंतर माझे निलंबन झाले. मात्र या पक्षाशी माझी नाळ तुटलेली नव्हती. आता वरिष्ठ नेत्यांनी सगळ्या परिस्थितीचा व माझ्या कामांचा विचार करून आज पुन्हा पक्षात घेतले. आता यापुढे पक्ष संघटन मजबूत करणे हेच काम करीत राहिल. अगदी राज्याच्या सत्तेचा पाया पक्षाच्या प्रत्येक कॉलनीतील शाखेत असतो. त्यामुळे शाखा अभारणी करून कार्यकर्त्यांचे जाळे वाढविणे, मतभेद न ठेवता काहीही गटबाजी न करता पक्ष पुढे नेण्यासाठी मी कार्यकर्त्यांच्या सोबत राहिल. या पक्षात आपल्याबद्दल चूक होत आहे. अशी भीती कुणी ठेवू नये अशी भिती असणाऱ्यांना मी माझे उदाहरण देतो. प्रत्येक कार्यकर्त्याला त्याच्या कामाची पावती या पक्षात नेत्यांकडून मिळतेच. असं ते म्हणाले.

READ ALSO

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

ग्राहकांनी नवीन मीटर बसवावे म्हणून जुन्या मीटर धारकांना दिले जाताय सरासरी बिले

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
जळगाव

ग्राहकांनी नवीन मीटर बसवावे म्हणून जुन्या मीटर धारकांना दिले जाताय सरासरी बिले

June 2, 2026
गुन्हे

५० हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी निलेश उभाळे विरूध्द गुन्हा दाखल

June 2, 2026
गुन्हे

खुन्नस देण्याच्या कारणावरुन एकमेकांवर टोकदार वस्तूने हल्ला

June 1, 2026
गुन्हे

गच्चीवर झोपण्यासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

June 1, 2026
गुन्हे

मुक्तळ येथे शेतजमिनीच्या मोजणीवरून मारहाण

June 1, 2026
Next Post

गुलाबराव पाटील सगळ्याच बाबतीत ज्येष्ठ आहेत : माजी आ. सतिश पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वाळू लिलावांची संख्या महसूल वाढीवर: जमीन व गौण खनिज महसुल उत्पन्नाचे ७२८ कोटींचे उद्दीष्टे

November 6, 2020

निवडणूक निकालांनी स्पष्ट, पक्षाला सुधारणांची गरज : सोनिया गांधी

May 10, 2021

खुशखबर : जळगाव जिल्ह्यातील 4285 एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार 34 टक्के महागाई भत्ता !

November 24, 2022

२० हजारांची लाच घेताना यावल एकात्मिक आदिवासी विभागातील लेखाधिकाऱ्यास अटक !

May 26, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group