TheClearNews.Com
Saturday, February 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मी रिप्‍ड जीन्स अभिमानानं घालणार ; उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांवर भडकली अमिताभ बच्चन यांची नात !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 18, 2021
in मनोरंजन, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) महिलांच्या कपड्यांसंदर्भात उत्तराखंडचे नवनियुक्त मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांनी रिप्‍ड जीन्स संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर बिग बी अमिताभ बच्चन यांची नात नव्यानं प्रतिक्रिया दिली आहे. नव्यानं सोशल मीडियावर तीरथ सिंह रावत यांच्या वक्तव्याचा स्‍क्रीनशॉट शेअर करत म्हंटले आहे की, आमचे कपडे बदलण्याआधी आपली मानसिकता बदलायला हवी. मी अभिमानानं रिप्ड जीन्स घालणार आहे.

नव्यानं सोशल मीडियावर तीरथ सिंह रावत यांच्या वक्तव्याचा स्‍क्रीनशॉट शेअर करत लिहिलं आहे की, WTF, आमचे कपडे बदलण्याआधी आपली मानसिकता बदलायला हवी. तिनं म्हटलं आहे की, मी अभिमानानं रिप्ड जीन्स घालणार आहे. तिनं पुढं म्हटलं आहे की, मुख्यमंत्री आम्हाला चांगलं वातावरण देऊ शकतात का? एक फोटो शेअर करत तिनं म्हटलं आहे की, मी माझी रिप्‍ड जीन्स पहनूंगी, धन्यवाद. आणि मी या जीन्सला अभिमानानं घालणार, असंही तिनं म्हटलंय.

READ ALSO

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

तीरथ सिंह रावत यांनी देशातील सर्व महिलांची माफी मागावी – प्रियांका चतुर्वेदी

दरम्यान, तीरथ सिंह रावत यांनी या वक्तव्याबाबत देशातील सर्व महिलांची माफी मागावी, अशी मागणी शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केली आहे. संस्काराच्या गोष्टी करणाऱ्या या लोकांनी महिलांच्या सुरक्षेबाबत कधी बोलणार असा सवाल देखील चतुर्वेदी यांनी केला आहे. आज महिलांना सुरक्षा हे लोक देऊ शकत नाहीत, त्यांनी आधी देशातील महिलांना सुरक्षा देण्याचं पाहावं, असंही त्या म्हणाल्या.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

बालकलावंत घडविणारी राज्य बालनाट्य स्पर्धा – योगेश शुक्ल

January 20, 2026
भुसावळ

अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलनात भुसावळ येथील प्राजक्ता राहुल पाटील यांच्या गझलेने रसिकांची मने जिंकली

January 18, 2026
Next Post

देवेंद्र फडणवीसांना सचिन वाझे प्रकरणात बोलण्याचा अधिकार तरी काय ? : अनिल गोटे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोना रुग्णांवर ‘प्लाझ्मा थेरेपी’चा वापर बंद

May 18, 2021

जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची सातपुड्यातील आदिवासी गावांना भेट !

June 30, 2021

प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना त्वरीत लाभ देण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

November 8, 2021

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत खडाजंगी ; आमदार संजय शिरसाट प्रचंड नाराज !

August 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group